Amba lonche recipe

Amba lonche recipe

आंबा आणि हळदीचे लोणचे कसे बनवावे

ingrediant

250 gm आंबा आणि हळद

एक चमचा जिरेपूड

एक चमचा मोहरी

तयार मिळणारे इन्स्टंट आचार मसाला

2__3 लिंबूचे रस

350 gm तेल

मीठ चवीनुसार

besan ka halwa

amba lonche recipe

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा आंबा आणि हळदीला पाण्याने स्वच्छ धुऊन एका कापडावर सुखण्यासाठी ठेवणे .

त्यानंतर त्यामध्ये लिंबूचा रस आणि मीठ लावून काचेच्या बरणीमध्ये भरून दोन दिवसासाठी एका जागेवर ठेवून देणे .

गॅस चालू करून त्यावर एक कढई किंवा पातेलं ठेवून तेल गरम करण्यासाठी ठेवणे .

तेल गरम झाल्यानंतर त्यात लसूणच्या पाकळ्या मोहरी घालून त्याला फोडणी देऊन तेल थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे .

फोडणीचे तेल थंड झाल्यानंतर बाजूला ठेवलेल्या भरणी मध्ये ती फोडणी ओतून आंबा आणि हळदीला फोडणी देऊन चांगले मिक्स करून भरणे . पॅक करून ठेवणे .

तुमचा आचार तयार होण्यासाठी कमीत कमी एक आठवडा लागेल . त्यानंतर तुमचे लोणचे पूर्णपणे तयार आहे .

type of vaccine in hindi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *