Chinese veg soup recipe in Marathi

Chinese veg soup recipe in Marathi

चायनीज व्हेज सूप कसे बनवावे

ingrediant

1/2 ढबु मिरची

एक कोबीचा पान

एक कांदा

1/4 टोमॅटो

एक गाजर

एक पालक चा पान

एक लहान फ्लावर

एक फ्रेंच बीन

तीन ते चार पुदिना पाने

हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली

एक तुकडा आलं बारीक चिरलेला

एक-दोन लसूणच्या पाकळ्या

1/2 चमचा लाल मिरची पावडर

1/2 चमचा सोया सॉस

मीठ चवीनुसार

एक चमचा तेल

एक चमचा कॉर्नफ्लोअर

तीन कप पाणी

1/2 चमचा साखर

Palak kadhi recipe marathi

chinese veg soup recipe in Marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा ढब्बू मिरची , कोबीची पाने , टोमॅटो, गाजर , पालकची पाने, फ्लावर , बिन , या सगळ्या भाजी पाण्याने स्वच्छ धुणे.

त्यानंतर सगळ्या भाज्या बारीक चिरून घेणे . भाजी चिरल्यानंतर गॅस चालू करून त्यावर एक पॅन ठेवणे.

पॅनमध्ये तेल गरम करून घेणे. चिरलेले भाज्या घालून पाच मिनिट हलवत राहणे . त्यात तीन कप पाणी घालून उकळी येईपर्यंत थांबणे .

त्यानंतर राहिलेल्या पाण्या मध्ये कॉर्नफ्लोर मिक्स करून सूप मध्ये घालणे आणि सुप ला उकळी येऊ देणे .

जेव्हा सूप गाढा होईल त्यावेळी त्यात सोया सॉस , मीठ ,, साखर , क्रश , करून घेणे . Pet ct scan in marathi.

त्यानंतर त्यात पुदिन्याची पाने , हिरवी कोथिंबीर , चिरलेली आलं, लसूण चिरलेले लाल मिरची पावडर घालून चांगले प्रकारे मिक्स करणे.

अजून थोडी देर उकळी येईपर्यंत गॅसवर ठेवणे. तुमचा चायनीज व्हेज सूप तयार आहे . हिरवी मिरची आणि सोया सॉस बरोबर सर्व करा .

chinese veg soup recipe in Marathi and चायनीज रेसिपी कसा बनवाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *