Prawn curry masala with coconut milk marathi

Prawn curry masala with coconut milk marathi

प्रॅन्स करी मसाला रेसिपी मराठी

ingrediant

20 prawns

दोन चमचे तेल

एक कप नारळाचा दूध

अर्धा चमचा मोहरी

15 ते 20 कढीपत्ते

दोन कांदे

पाच ते सहा हिरवी मिरची

एक तुकडा आलं

दोन टोमॅटो

अर्धा चमचा हळदी पावडर

चवीनुसार मीठ

Fish curry masala in marathi

prawn curry masala with coconut milk marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा प्राॅन ला पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे . गॅस चालू करून त्यावर एक पॅन ठेवणे .

त्यामध्ये तेल गरम करणे. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरीचे दाणे , कढीपत्ता चिरलेला कांदा , मधून चिरलेली हिरवी मिरची आणि आलं किसलेला घालून तेल मध्ये चांगलं फ्राय करून घेणे .

मसाले चांगले फ्राय झाल्यानंतर त्या पॅनमध्ये प्रोन घालने. थोड्या वेळासाठी गॅस बारीक करून मसाले हलवत राहणे.

त्यानंतर त्यामध्ये चिरलेले टोमॅटो घालून सगळे मसाले चांगले मिक्स करणे.

त्यानंतर त्यामध्ये मीठ हळदी पावडर आणि नारळाचे दूध घालून थोड्यावेळ अजून शिजण्यासाठी गॅस बारीक करून ठेवणे .

तुमची prawn करी मसाला तयार आहे गरम गरम खाण्यासाठी . Mango side effects Marathi.

prawn curry masala with coconut milk marathi and प्राॅन्स करी मसाला मराठी मध्ये.

prawns curry masala with coconut milk marathi and ट्रान्स करी मसाला रेसिपी बनवावी कशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *