South Indian fish curry recipe in Marathi

South Indian fish curry recipe in Marathi

दक्षिण भारतीय मासा करी रेसिपी

ingrediant

500 gm मासे बारीक तुकड्यांमध्ये चिरलेली

1 लहान चमचा तांदूळ

1 चमचा जिरे

1/2 चमचा मेथीचे दाणे

1 चमचा हरभरा डाळ

तीन मोठे चमचे तेल

चार हिरवी मिरची

एक चमचा आलं लसूण पेस्ट

दोन कांदे

दोन टोमॅटो

पाच मोठे चमचे कच्च्या नारळाची किस

दोन चमचे लाल मिरची पावडर

एक चमचा हळदी पावडर

मीठ चवीनुसार

कढीपत्ता

दोन चमचे चिंच

बारीक चिरलेली कोथिंबीर

mix veg curry kashi banavaychi

south Indian fish curry recipe in Marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा मासा पाण्यात स्वच्छ धुऊन बारीक तुकडे करून घेणे .

नंतर तांदूळ , जिरा , मेथीचे दाणे आणि हरभरा डाळ भाजून घेऊन थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक किसून घेणे.

नंतर कांदा आणि नारळ घालून पेस्ट बनवून घेणे . Mango side effects in marathi .

गॅस चालू करून त्यावर एक नॉन स्टिक पॅन मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणे . तेल गरम झाल्यानंतर त्यात मासे घालावे .

केलेली पेस्ट त्यात घालून कांदा नारळाची पेस्ट चालानी. चिरलेला टोमॅटो ,, हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट , लाल मिरची घालावी .

आता हळदी पावडर , मीठ , कढीपत्ते , चिंच घालून गॅस बारीक करून त्यात एक ग्लास पाणी घालून उकळण्यासाठी ठेवणे .

जेव्हा रस्याला उकळी यायला लागेल तेव्हा त्यातील हिरव्या मिरची रंग बदलायला लागेल आणि त्या रस्त्यामध्ये तेल तरंगायला लागेल त्यावेळी गॅस बंद करणे .

त्यावर हिरवी कोथिंबीर घालून सजवणे. तुमची दक्षिण भारतीय मासा करी तयार आहे .

South Indian fish curry recipe in Marathi and दक्षिण भारतीय मासा करी रेसिपी मराठी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *