Mix veg curry kashi banavaychi

Mix veg curry kashi banavaychi

मिक्स व्हेज करी रेसिपी मराठी

ingrediant

सगळ्यात पहिल्यांदा एक कप कोबीचे तुकडे

अर्धी वाटी चिरलेली गाजर

अर्धी वाटी हिरव्या वाटाण्याचे दाणे

अर्धी वाटी बीन्स चिरलेली

100 gm पनीर

2__3: टोमॅटो बारीक चिरलेली

एक कांदा बारीक चिरलेला

अर्धा चमचा जिरा

दोन तेज पत्ता

तीन ते चार लवंग

पाच ते सहा काळी मिर्च

एक लहान चमचा लाल मिरची

एक चमचा धने पावडर

एक चमचा फ्रेश क्रीम किंवा फेटलेली मलाई

एक चमचा कसुरी मेथी

अर्धा चमचा गरम मसाला

एक मोठा चमचा तेल

हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली

papadachi bhaji

mix veg curry kashi banavaychi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा कोबी , गाजर , मटर , बीन्स , टोमॅटो या सर्व भाज्या पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे.

त्यानंतर भाज्यांना चिरून मिठाच्या पाण्यात उकळून बाजूला ठेवणे. Pet ct scan Marathi.

गॅस चालू करून त्यावर एका कढाई मध्ये तेल गरम करणे . गरम तेलात तमालपत्री , काली मिर्च , लवंग आणि जिरा घालून मसाला भाजून घेणे .

त्यामध्ये चिरलेला कांदा घालून सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजणे . नंतर टोमॅटो चिरून त्यामध्ये चांगलं शिजवून घेणे.

नंतर लाल मिरची पावडर धने पावडर आणि मीठ घालून तेल वेगळे होईपर्यंत शिजवणे .

मसाले चांगले शिजल्यानंतर एक कप पाणी मिक्स करून करीला उकळी येईपर्यंत गॅस बारीक करून ठेवणे.

नंतर क्रीम आणि कसुरी मेथी मिक्स करणे. उकळलेली भाजी पाण्याने काढून मिक्स करणे .

चिरलेला पनीर मिक्स करून बारीक गॅसवर पाच ते सहा मिनिट शिजवण्यासाठी ठेवणे.

मसाले चांगले शिजल्यानंतर गॅस बंद करणे . गरम मसाला आणि हिरवी कोथिंबीर वरून पेरने.

मिक्स व्हेज करी तयार आहे. याला पराठ्यासोबत किंवा नाम सोबत तुम्ही खाऊ शकता .

mix veg curry kashi banavaychi and मिक्स व्हेज करी रेसिपी मराठीमध्ये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *