Mushroom kabab recipe in marathi

Mushroom kabab recipe in marathi

मशरूम कबाब रेसिपी कशी बनवावी

ingrediant

मशरूम शंभर ग्राम

गरम मसाला एक चमचा

पनीर पन्नास ग्राम

बटाटे दोन

आलं लसणाची पेस्ट एक चमचा

हिरवी मिरची दोन

कांदा एक

जिरा पावडर अर्धा चमचा

मीठ चवीनुसार

तेल दोन चमचे

palak mushroom curry.

mushroom kabab recipe in marathi

METHOD

गॅसवर मशरूमला उकळून घेणे. कांदा आणि हिरवी मिरची चिरून घेणे.

कुकरमध्ये बटाटे उकडून घेणे . बटाटे थंड झाल्यानंतर सोलून त्यांना मॅश करून घेणे. नंतर पनीरला किसून घेणे .

गॅस चालू करून त्यावर एक नॉनस्टिक पॅन ठेवा. तेल घालून गरम करा .

तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, आलं-लसणाची पेस्ट , हिरवी मिरची , उकळलेला मशरूम मीठ घालून शिजवून घेणे. मशरूम थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घेणे .

आता या मिश्रण मध्ये मॅश केलेला बटाटा , किसलेले पनीर , गरम मसाला पावडर , जिरा पावडर घालून मिक्स करणे .

आता एक चमचा वरपर्यंत भरून मिश्रण उचलणे . दोन्ही हाताने गोल आकार देणे. सगळे कबाब अशाप्रकारे गोल आकारात करून बाजूला ठेवणे .

आता गॅस चालू करून त्यावर नॉनस्टिक पॅन ठेवणे. त्यात तेल गरम होण्यासाठी घालने.

तेल गरम झाल्यानंतर बनवलेले कबाब shallow fry सेलो फ्राय करण्यासाठी पॅनवर ठेवणे .

कबाबला दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फेकून घेणे . अशा प्रकारे सगळे कबाब फेकून फ्राय करून घेणे . तुमचे गरम गरम मशरूम कबाब तयार आहे .

mushroom kabab recipe in marathi. CBC test in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *