Papadachi bhaji recipe in Marathi

Papadachi bhaji recipe in Marathi

पापडाची भाजी कशी बनवावी

Ingredients

6 मसालेदार पापड मुंगचे

2 चमचे तेल

अर्धा चमचा जिरा

अर्धा चमचा लाल मिरची पावडर

हिंग थोडीशी

अर्धा चमचा हळदी पावडर

अर्धी कटोरी फेटलेली दही

मीठ चवीनुसार

हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली

chinese veg soup recipe in Marathi

papadachi bhaji recipe in Marathi

Method

सगळ्यात पहिल्यांदा पपडाला तोडून त्याचे तुकडे करून घेणे . गॅस चालू करून त्यावर एक कढाई ठेवा .

कढाई मध्ये तेल गरम करून त्यात जिरा आणि हिंग घालून भाजून घेणे . नंतर हळदी पावडर आणि लाल मिरची पावडर सुद्धा घालून चांगलं भाजून घेणे .

मसाले चांगले भाजल्यानंतर त्यात तुकडे केलेला पापड मिक्स करून दोन मिनिटांसाठी अजून भाजून घेणे.

त्यामध्ये लागेल तितकं पाणी घालून चवीनुसार मीठ टाकून पाच मिनिट अजून उकळी येईपर्यंत भाजी शिजवणे. नंतर गॅस बंद करणे .

त्यानंतर त्यात फेटलेली दही मिक्स करून चांगलं हलवून घेणे. वरून चिरलेली कोथिंबीर घालून भाजीला सजवणे .

तुमची पापडची भाजी तयार आहे . भाकरी किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता .

papadachi bhaji recipe in Marathi and पापडाची भाजी रेसिपी मराठी. Pet ct scan in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *