Palak kadhi recipe in Marathi
पालक कढी रेसिपी मराठी
ingrediant
30__35 पाने पालकचे
आंबट दही एक वाटी
बेसन दोन चमचे
तेल दोन चमचे
हिरवी मिरची तीन ते चार
आलं एक तुकडा
सुकलेली लाल मिरची चार ते पाच
कांदा एक
जीरा एक चमचा
मीठ चवीनुसार
अर्धा चमचा हळदी पावडर
veg kolhapuri recipe in Marathi
palak kadhi recipe in Marathi
METHOD
सगळ्यात पहिल्यांदा बेसन दही आणि दोन कप पाणी ला चांगल्या प्रकारे मिक्स करून फेटून घेणे .
नंतर गॅस चालू करून त्यावर नॉनस्टिक पॅनमध्ये तेल घालून गरम करणे .
तेल गरम झाल्यानंतर हिरवी मिरची दहा ते बारा पालक ची पाने आणि आलं हलकासा पाणी घालून मिक्सरमध्ये किसून घेणे .
या मिश्रणला फेटलेल्या दहीच्या मिश्रण मध्ये मिक्स करणे . आता गरम तेल मध्ये लाल मिरची घालून भाजून घेणे.
त्यानंतर कांदा बारीक चिरून त्यात त्यामध्ये घालणे. त्यात सोबत जीरा आणि मोहरीचा तडका सुद्धा कांद्यासोबत देणे .
आता कांदा नरम झाल्यानंतर दहीवाला मिश्रण मीठ आणि हळदी मिक्स करून त्यामध्ये घालणे .
त्यानंतर बारीक गॅसवर हलवत हलवत शिजवणे . जोपर्यंत तुमची कढी घट्ट होत नाही तोपर्यंत हलवत राहणे .
त्यानंतर राहिलेली पालक बारीक चिरून कढीमध्ये मिक्स करणे . काही मिनिट कढी चांगली शिजवणे. नंतर गॅस बंद करणे .
याला गरम गरम भाता सोबत सर्व करणे. तुमची पालक कढी तयार आहे . Branded vs generic medicines.
palak kadhi recipe in Marathi and पालक कढी कशी बनवावी मराठी मध्ये.