Veg manchow soup

Veg manchow soup kase banvave

व्हेज मंचाव सूप रेसिपी मराठी

ingrediant

1/4 वाटी चिरलेली कोबी

1/4 वाटी चिरलेला गाजर

1/4 वाती चिरलेली बीन्स

1/4 वाटी चिरलेली ढब्बू मिरची

4__5 चिरलेले मशरूम

4__5 हिरवा कांदा बारीक चिरलेला

2__2 चमचे किसलेला आलं लसूण

हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली

2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या

2 चमचे सोया सॉस

2 चमचे कॉर्नफ्लोर

2 मोठे चमचे तेल किंवा बटर

एक चमचा चिरलेला काळी मीरी

4 कप पाणी

एक वाटी तळलेले नूडल्स

prawns curry masala recipe marathi

veg manchow soup kase banvave

Method

सगळ्यात पहिल्यांदा गाजर , बीन्स , ढबू मिरची , कोबी पाण्याने स्वच्छ धुऊन नंतर चिरून घेणे .

मशरूम साफ करून बारीक चिरून घेणे. गॅस चालू करून त्यावर एक कढई ठेवणे .

कढईमध्ये तेल किंवा बटर घालून गरम करणे .

तेल गरम झाल्यानंतर त्यात आलं , लसूण , हिरवी मिरची घालून गॅसवर थोड्यावेळ भाजून घेणे.

नंतर चिरलेली कोबी, बीन्स मशरूम , गाजर , ढबू मिरची आणि हिरवा कांदा घालून थोडा वेळ भाजून घेणे.

वरून हिरवी कोथिंबीर घालून अजून थोडा वेळ भाजणे . नंतर चार कप पाणी घालून शिजण्यासाठी ठेवणे.

अआता काळी मिर्च , पाणी मध्ये घोळलेला कॉर्नफ्लोर आणि सोयासॉस मिक्स करून सारखं हलवत राहणे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत.

घट्ट शिजल्यानंतर गॅस बंद करणे. गॅसवरून खाली उतरवून तळलेले नूडल्स वरून घालणे.

गरम गरम खायला देणे. तुमचा व्हेज मंचाव सूप तयार आहे. Acidity home remedy in marathi.

veg manchow soup kase banvave and व्हेज मंचाव सूप बनवायची पद्धत मराठीमध्ये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *