Palak mushroom gravy in marathi

Palak mushroom gravy in marathi

पालक मशरूम ग्रेव्ही कशी बनवावी

ingrediant

350 gm पालक

2 टोमॅटो

6__8 मशरूम

2_3 हिरवी मिरची

आले एक तुकडा

ताजा हिरवा नारळाचे लहान लहान तुकडे

हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली

मीठ चवीनुसार

1 चमचा धने पावडर

1/4 चमचा गरम मसाला

2 मोठे चमचे तेल

1/4 चमचा जीरा

1/4 चमचा लाल मिरची पावडर

1/4 चमचा हळदी पावडर

दोन चमचे क्रीम

naralachi chatni

palak mushroom gravy in marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा पालकची पाने तोडून त्याचे मोठे देठ काढून बाजूला साफ करून घेणे .

नंतर पाण्यामध्ये दोन वेळा स्वच्छ धुऊन घेणे . चाळणीमध्ये ठेवून पाणी सुकण्या साठी पाणी सुखेपर्यंत ठेवून देणे .

पाणी सुटल्यानंतर पालकची पाने बारीक चिरून घेणे . Alzheimer’s disease in marathi.

मशरूम ला कापडाने पुसून स्वच्छ करून घेणे . त्यानंतर मशरूमला पातळ पातळ तुकडे करून घेणे .

टोमॅटो , हिरवी मिरची , आलं आणि नारळाचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक किसून पेस्ट बनवून घेणे .

गॅस चालू करून त्यावर एक कढई ठेवणे . कढईमध्ये तेल घालून गरम करणे .

गरम तेल मध्ये हिंग आणि जिरा घालणे . जीरा भाजल्यानंतर हळदी पावडर घालणे आणि किसलेला मसाला घालून धनिया पावडर आणि लाल मिरची पावडर घालणे .

मसाल्याला थोडी थोडी वेळ हलवत तोपर्यंत भाजून घेणे जोपर्यंत की मसाल्यावर तेल तरंगत नाही .

मसाल्यामध्ये चिरलेली पालक घालून मिक्स करणे . थोडसं पाणी घालावे आणि दोन ते तीन मिनिट झाकून मिडीयम गॅसवर शिजवणे .

त्यानंतर झाकण खोलून चमच्याने हलवत राहणे आणि त्यात मशरूमचे तुकडे , त्यात सोबत मीठ , गरम मसाला आणि हिरवी कोथिंबीर घालावी .

जर पाणी कमी असेल तर पाणी घालू शकता . भाजीला झाकून गॅसवर अजून दोन मिनिट शिजवणे .

त्यानंतर गॅस बंद करणे . वरून क्रीम घालावे. तुमची पालक मशरूमची भाजी बनवून तयार आहे .

भाजीला एका वाटीमध्ये काढून चपाती पराठा नान किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता .

palak mushroom gravy in marathi and पालक मशरूमची ग्रेवी कशी बनवावी मराठी मध्ये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *