Naralachi chatni
नारळाची चटणी कशी बनवावी
ingrediant
1/2 कच्चा नारळ
2__3 हिरवी मिरची
1 लहान चमचा मोहरी
1 लिंबूचा रस
1 साबुत लाल मिरची
1/2 वाटी हिरवी कोथिंबीर
9__10 कढीपत्ता
1 चमचा तेल
1/4 चमचा लाल मिरची
मीठ चवीनुसार
naralachi chatni
METHOD
कच्च्या नारळाची साल काढून त्याचे लहान लहान तुकडे करून घेणे .
त्यानंतर नारळ , हिरवी मिरची , हिरवी कोथिंबीर , लिंबूचा रस , मीठ , लाल मिरची आणि तीन लहान चमचे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक किसून घेणे .
किसलेला मिश्रण जर तुम्हाला घट्ट लागत असेल तर त्यामध्ये थोडा पाणी मिक्स करणे .
गॅस चालू करून त्यावर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवा . पॅन गरम झाल्यानंतर त्यात तेल घाला .
तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून चांगला तडका घ्या .
मोहरी तळपल्यानंतर कढीपत्ता आणि साबुत लाल मिरची घाला . Thandai recipe in Marathi.
त्यानंतर मिक्सरमध्ये पिसलेली बारीक चटणी घालून त्याला फोडणी द्या . एक मिनट शिजण्यासाठी गॅसवर ठेवा .
नारळाची चटणी बनवून तयार आहे .
naralachi chatni recipe in Marathi and नारळाची चटणी बनवण्याची पद्धत.