Thandai recipe in Marathi

Thandai recipe in Marathi

थंडाई कशी बनवावी

ingrediant

साखर पाच वाटी

पाणी दोन वाटी

बदाम 100 ग्रॅम

बडीशेप पन्नास ग्राम

खसखस पन्नास ग्राम

काळी मिरी एक चमचा

टरबूज चे बीज पन्नास ग्राम

लहान वेलदोडे 30 ते 35 सोलून

गुलाब जल दोन चमचे

gajar barfi recipe in Marathi

thandai recipe in Marathi

METHOD

गॅस चालू करून त्यावर एका भांड्यामध्ये साखर घालून त्यात पाणी मिक्स करून उकळी येईपर्यंत ठेवणे.

उकळी आल्यानंतर अजून पाच ते सहा मिनिट उकळून घेणे. नंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे. तुमच्या साखरेचा रस बनवून तयार आहे

बडीशेप , काळीमिरी , बदाम टरबूज चे बीज , वेलदोड्याचे दाणे आणि खसखस ला स्वच्छ करून पाण्यात वेगळे वेगळे काही तासासाठी भिजवून ठेवणे.

नंतर सगळ्या मिश्रण मधून पाणी काढून घेणे. बादामला सोलून साल काढून वेगळे करून घेणे .

सगळ्या मिश्रणाला मिक्सरमध्ये बारीक किसून पेस्ट बनवून घेणे . त्या मिश्रणाला पिण्यासाठी पाणी च्या ऐवजी साखरेचा रस घालून mix करून घेणे .

बारीक किसलेल्या मिश्रणामध्ये साखरेचा रस मिक्स करून चाळून घेणे . राहिलेले मोठे मिश्रण बारीक किसून घेणे . नंतर चाळून घेणे .

तुमची थंडाई बनवून तयार आहे. थंडाई तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता . त्याचबरोबर बर्फ घालून किंवा दूध मिक्स करून तुम्ही पिऊ पण शकता .

andial tablet marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *