Palak raita recipe in Marathi

Palak raita recipe in Marathi

पालक चा रायता कसा बनवावा

ingrediant

400; ग्राम दही

200 ग्राम पालक

जिरा पावडर एक चमचा

हिरवी मिरची एक

मीठ चवीनुसार

thandai recipe in Marathi

palak raita recipe in Marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा पालक च्या भाजीचे देठ तोडून पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुणे.

नंतर चाळणी मध्ये ठेवून पाणी सुकवून घेणे. त्यानंतर पालकच्या पानांना बारीक चिरून घेणे .

चिरलेल्या पानांना गॅस चालू करून एका भांड्यामध्ये मोठा चमचा पाणी घालून उकळी येईपर्यंत ठेवणे.

पाच ते सात मिनिटात पालक ची पाने उकळून नरम होतील.

त्यानंतर त्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे. थंड झाल्यानंतर त्या पाण्यातून राहिलेलं पाणी बाजूला काढणे .

दहीला फेटून घेणे. फेटलेल्या दही मध्ये पालकचे पाने , जिरा पावडर , हिरवी मिरची आणि मीठ मिक्स करणे .

तुमचा पालकचा रायता तयार आहे . पालकच्या रायत्याला एका वाटीमध्ये काढून थोडासा जिरा पावडर वरून घालून सजवणे.

त्यानंतर रायत्याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी ठेवणे .

गरमागरम पराठा किंवा चपाती बरोबर थंड पालकचा रायता तुम्ही खाऊ शकता .

andial tablet marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *