Lasun chatani recipe in Marathi

Lasun chatani recipe in Marathi

लसूण चटणी कशी बनवावी

ingrediant

लसुन च्या दहा पाकळ्या सोलून घेणे

एक वाटी नारळ किसून

एक मोठा चमचा शेंगदाण्याचे दाणे

एक मोठा चमचा पांढरे तीळ

दोन चमचे लाल मिरची पावडर

दोन चमचे धने पावडर

एक लहान चमचा चिंचेचा पेस्ट

चवीनुसार मीठ

तेल

palak raita recipe in Marathi

lasun chatani recipe in Marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा लसूणच्या पाकळ्या सोलून घेणे. त्यानंतर नारळाचे कीस बनवून घेणे.

गॅस चालू करून त्यावर एक कढई ठेवणे . कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल गरम करण्यासाठी ठेवणे.

तेल गरम झाल्यानंतर त्यात लसूण सोललेली पाकळ्या हलका सोनेरी रंगाची होईपर्यंत भाजून घेणे.

लसूण भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढणे . TB chi lakshane.

नंतर कढईमध्ये शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवणे. त्यांना पण प्लेटमध्ये काढून घेणे .‌‌‌‌‌

त्यानंतर नारळाचे कीस बारीक गॅस करून कढईमध्ये भाजून घेणे .

किस भाजल्यानंतर ती कळाल मध्ये भाजून घेणे जसे तील चिकटताईला लागेल तसे गॅस बंद करणे आणि तिला ला प्लेटमध्ये काढून घेणे.

आता एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे तेल लसूणची पाकळ्या नारळाची कीस लाल मिरची पावडर धने पावडर चिंचेचा पेस्ट आणि मीठ घालून ते मिक्सरमध्ये बारीक किसून घेणे .

तुमची लसूणची सुखी चटणी तयार आहे एका बंद डब्यामध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवू शकता आणि पराठा बरोबर खाऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *