Malai kulfi recipe in Marathi

Malai kulfi recipe in Marathi

मलाई कुल्फी कशी बनवावी

ingrediant

फुल क्रीम दूध एक लिटर

साखर पावडर अर्धी वाटी

काजू आठ ते दहा

लहान वेलदोडे चार

पिस्ते दहा ते बारा

lasun chatani recipe in Marathi

malai kulfi recipe in Marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा दूध गरम करण्यासाठी गॅस चालू करून त्यावर एक जाड तळ्याचा भांडे घेऊन त्यात दूध घालून दूध उकळी येई पर्यंत गॅसवर ठेवणे .

त्यानंतर काजूचे लहान लहान तुकडे कट करून तयार करून घेणे.

पातळ तुकड्यांमध्ये कापून घेणे . लहान वेलदोडे सोलून त्याची पावडर बनवून घेणे .

दूध मध्ये उकळी आल्यानंतर दूधला थोड्या थोड्या मिनिटासाठी चमच्याने सारखे तळापर्यंत हलवत राहणे .

दूध घट्ट होईपर्यंत आणि दूध अर्ध राहीपर्यंत उकळी आणावी.

दूध अर्ध राहिल्यानंतर चिरलेले काजू आणि पिस्ते घालून मिक्स करणे .

दूध मध्ये थोडा आणि घट्ट झाल्यानंतर वेलदोडे पावडर आणि साखर पावडर घालून मिक्स करून दूध अजून थोडी वेळ उकळी येईपर्यंत ठेवणे .

त्यानंतर दूध गॅस वरून खाली उतरवून दूध थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.

दूध थंड झाल्यानंतर कंटेनर मध्ये घालून झाकून फ्रीजरमध्ये सहा ते आठ तासासाठी जमण्यासाठी ठेवणे.

कुल्फीच्या जमल्यानंतर त्याला फ्रीजर मधून बाहेर काढून थंड थंड कुल्फी दहा मिनिटाच्या आत सर्व करणे .

तुमची मलाई कुल्फी तयार आहे . TB chi lakshane.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *