Pizza kasa banvaycha

Pizza kasa banvaycha

पिझ्झा रेसिपी मराठी मध्ये

ingrediant

मैदा दोन वाटी

ऑलिव्ह ऑइल दोन चमचे

मीठ चवीनुसार

साखर एक चमचा

इन्स्टंट ड्राय ऍक्टिव्ह ईस्ट एक चमचा लेवल करून

ढबु मिरची एक

बेबी कॉर्नर तीन

पिझ्झा sauce अर्धा वाटी

चीज अर्धी वाटी

इटलियन मिक्स हर्ब्स अर्धा चमचा

malai kulfi kahi banavavi

pizza kasa banvaycha

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा मैद्याच्या पिठला कोणत्याही एका भांड्यामध्ये चाळून घेणे.

नंतर ड्राय इन्स्टंट ईस्ट ऑइल, मीठ आणि साखर घालून मिसळणे .

सगळ्या मिश्रणाला चांगल्या प्रकारे मिक्स करून कोमट पाण्याच्या सहाय्यता ने चपाती सारखा पीठ मळून घेणे.‌

पीठ चांगले मळून घेणे पीठ मळून झाल्यानंतर पाच ते सात मिनिटांसाठी अजून चांगले मळून घेणे .

त्यानंतर एका वाटीमध्ये तेल लावून दोन तासासाठी झाकून गरम जागेवर ठेवणे .

तेवढ्या वेळेत पीठ चांगलं फुगेल आणि दुप्पट होईल . तुमचा पीठ पिझ्झा बनवण्यासाठी तयार आहे .

पिझ्झा साठी टॉपिंग तयार आहे

ढबू मिरचीला कट करून बीज बाजूला करणे आणि लांब पातळ पातळ चिरून घेणे.

बेबी कॉर्न गोल आकारात कट करून घेणे आणि भाज्यांना तव्यावर घालून दोन मिनिटांसाठी चमच्याने हलवत राहणे हलकी नरम होईपर्यंत .

पिझ्झा साठी पीठ तोडून गोल लाटून घेणे . जाड पिझ्झा लाटून तयार आहे .

गॅस चालू करून गॅसवर तवा किंवा पॅन ठेवून हलका गरम करणे. पण जर नॉनस्टिक नसेल तर त्यांच्यावर थोडासा तेल लावून पिझ्झा भाजण्यासाठी ठेवणे .

आणि झाकल्यानंतर दोन मिनिटांसाठी पिझ्झा खालच्या बाजूने हलकासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणे.

गॅस स्लो ठेवणे .गॅस एकदम बारीक करून ठेवणे आणि pizza च्या वर टाॅपिंग करणे .

सगळ्यात आधी पिझ्झा वर सॉसची पातळ लेयर बनवणे आणि नंतर शिमला मिरची, बेबी कॉर्नर थोडी थोडी लांब वर लावणे.

भाज्यांच्या वर चीज घालून पिझ्झाला झाकून पाच ते सात मिनिटांसाठी गॅसवर भाजण्यासाठी ठेवणे.

चीज मेल्ट होण्यासाठी आणि खाली पिझ्झा बेस ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणे. पिझ्झाला प्रत्येक दोन मिनिटात चेक करत राहणे .

तुमचा गरमागरम पिझ्झा बनवून तयार आहे . पिझ्झाच्या वर घालून आणि कट करणे गरमागरम पिझ्झा सर्व करणे.

pizza kasa banvaycha and पिझ्झा रेसिपी मराठी मध्ये सांगितले आहे. Heat stroke in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *