Chocolate chips cookies recipe in Marathi

Chocolate chips cookies recipe in marathi

ingrediant

दोन कप मैदा

दोन लहान चमचे बेकिंग पावडर

एक कप ब्राऊन शुगर

एक कप सॉल्टेड बटर

एक चिमूटभर दालचिनी पावडर

पाच मोठे चमचे दूध

पन्नास ग्राम चॉकलेट चिप्स

दोन चमचे चॉकलेट esense

pizzq recipe in Marathi

chocolate chips cookies recipe in marathi

METHOD

पहिल्यांदा मैदा एका भांड्यामध्ये चाळून घेणे त्यानंतर बेकिंग पावडर मिक्स करणे. ओवनला 180 डिग्री सेल्सिअस किंवा 356 डिग्री फेरण हाईटवर प्रीहीट करून घेणे .

एका वाटीमध्ये बटर आणि ब्राऊन शुगर घालून साखरेचा विरघळण्यात पर्यंत फेटून घेणे.

नंतर बटर मध्ये दूध , चॉकलेट , एसेन्स आणि दालचिनी पावडर घालून चांगली मिक्स करून घेणे .

यानंतर चॉकलेट चिप्सला विरघळून दूध बटर मिश्रण मध्ये घालून मिक्स करणे .

आता चाळलेला मैदा मिश्रण मध्ये मिक्स करून मळून घेणे .

एका ओव्हन ट्रेवर बटर लावून त्याला चिकट करून घेणे. आता मैदा मिश्रण चे लहान लहान बॉल बनवून दोन्ही हाताने दाबून घेणे.

त्यावर दोन ते तीन चॉकलेट चिप्स ठेवून हलक्या हाताने दाबून घेणे. अशा प्रकारे सारे कुकीज तयार करून चिकट ट्रेवर ठेवत जाणे

नंतर ट्रे ला प्रीहीटेड ओवन मध्ये ठेवून कुकीज ब्राऊन होईपर्यंत बेक करून घेणे.

ओव्हन रोस्ट कुकीज भांड्या मध्ये काढून घेणे . तुमचा चॉकलेट चिप्स कुकीज बनवून तयार आहे . थंड झाल्यानंतर कधीही सर्व करा.

heat stroke in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *