Cheese ani bhajicha paratha

Cheese ani bhajicha paratha

चीज भाजीचा पराठा कसा बनवावा

ingrediant

एक कप मैदा

एक कप पीठ

सहा चमचे डालडाचे मोहन

1/4 कप किसलेले चीज

एक फ्लावर

एक गाजर

एक वाटी मटारचे दाणे

एक कांदा

3/4 हिरव्या मिरच्या

एक तुकडा आलं

2/4 लसूण पाकळ्या

पुदिना

कोथिंबीर

dhokla recipe in Marathi

Cheese ani bhajicha paratha

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा फ्लावर, गाजर , मटारचे दाणे सर्व भाज्या पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे .

त्यानंतर सर्व भाज्या किसून घ्या . त्यानंतर गॅस चालू करून त्यावर एका भांड्यात पाणी गरम होण्यासाठी ठेवा .

पाणी गरम झाल्यानंतर भाज्यात थोडे मीठ घातलेल्या पाण्यात वाफवून घेणे.

नंतर सर्व भाज्यांचे मिश्रण घोटून घ्यावे. त्यात पाणी अजिबात राहू देऊ नये.

त्यानंतर त्यामध्ये मीठ, मिरच्या , कोथिंबीर घालून मिश्रण ढवळावे . चीजही त्यात घालावे .

नंतर ते मिश्रण थंड होऊ यासाठी बाजूला ठेवणे .

पिठात थोडे मीठ व मोहन घालून पोळ्यांच्या सारखे कनिक चांगली मळून घ्यावी व भिजवून ठेवावी .

फुलक्याच्या आकाराच्या दोन पोळ्या करून त्यामध्ये सारण पसरवून कातण्याने कापून घ्यावे .

गॅस चालू करून त्यावर एक तवा ठेवून आलटून पालटून सोनेरी रंगाचे पराठे भाजून घ्यावे.

बाजूने तूप सोडावे . उलटताना हळू उलटावे . Alzheimer’s symptoms in marathi.

अशाप्रकारे तुमची चीज व भाजीचा पराठा तयार आहे गरमागरम सर्व करा .

cheese ani bhajicha paratha, चीज भाजीचा पराठा रेसिपी मराठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *