Dhokla recipe in Marathi

Dhokla recipe in Marathi

ढोकळा कसा बनवावा

ingrediant

1 1/2 वाटी बेसन

2 वाटी रवा

2 कप पाणी

2 चमचे लिंबूचा रस

2 चमचे तेल

2 लहान चमचे इनो पावडर

तडका लावण्यासाठी

2 चमचे तेल

1 लहान चमचा मोहरी

4 हिरव्या मिरच्या लांब चिरलेल्या

हिंग चिमूटभर

लिंबूचा रस दोन चमचे

2 चमचे साखर

बारीक कोथिंबीर चिरलेली

6__7 कढीपत्ते

vegetable noodle soup in marathi.

dhokla recipe in Marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा एक मोठा भांडा घेऊन त्यात बेसन आणि रवा चाळून घेणे. त्यानंतर बेसन , रवा , साखर आणि पाणी घालून चांगल्या प्रकारे त्यांचा मिश्रण करून घेणे .

जोपर्यंत साखर पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत बेसनला हालवत राहणे .

त्यानंतर घोलमध्ये मीठ लिंबूचा रस तेल सुद्धा घालून चांगल्या प्रकारे मिश्रण मिक्स करून घेणे . त्या गोळीच्या आत गाठी होऊ देऊ नये .

ढोकला बनवण्याच्या भांड्याला तेल लावून चिकट करून घेणे. सगळ्या ढोकळ्याच्या मिश्रण मध्ये इनो घालून चांगल्या प्रकारे फेटून मिक्स करणे आणि त्यात तेल लावून एका भांड्यामध्ये घालणे.

आता गॅस चालू करून त्यावर एक भांडे ठेवून त्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा.

फेटलेल्या ढोकळ्याच्या मिश्रणाला गरम झालेल्या पाण्याच्या भांड्यामध्ये ठेवणे. पाणी त्या भांड्याचे आत जाऊ देऊ नये .

त्याला दहा मिनिटांसाठी गॅसवर शिजवण्यासाठी ठेवणे त्यानंतर चाकूच्या साह्याने चेक करून घेणे.

ढोकला शिजला आहे की नाही ढोकला शिजल्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेणे.

थंड झाल्यानंतर तुमच्या आवडीच्या आकारामध्ये कट करून एका प्लेटमध्ये ठेवणे .

तडका लावण्यासाठी

साखरेला अर्ध्या वाटी पाण्यामध्ये साखर विरघळून घेणे आणि लिंबूचा रस त्यामध्ये मिक्स करणे.

नंतर गॅसवर एक लहान कढई ठेवून त्यामध्ये त्या कढईत तेल गरम करून घेणे. Alzheimer’s disease in marathi.

गरम झालेल्या तेल मध्ये मोहरीचे दाणे , त्यानंतर हिंग , हिरवी मिरची आणि कडी पत्ते घालून चांगले भाजून घेणे .

तडका चांगला बसल्यानंतर साखरेचे मिश्रण आणि लिंबूचा रस त्या तडक्यामध्ये मिक्स करणे.

हे चांगल्या प्रकारे उकळी येईपर्यंत गॅस चालू ठेवणे उकळी आल्यानंतर गॅस बंद करणे .

या तडक्याला चमच्याच्या सहाय्याने ढोकल्याच्या वर तुकड्यांवर बनवलेले मिश्रण ओथणे .

तुमचा ढोकला तयार आहे . त्यावर हिरवी कोथिंबीर घालून सजवणे आणि हिरव्या चटणी सोबत गरम गरम खाणे.

dhokla recipe in Marathi and ढोकळा कसा बनवावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *