Dal bati recipe in Marathi
दाल बाटी कशी बनवायची
ingrediant
पीठ चार लहान वाट्या
मीठ चवीनुसार
ओवा एक लहान चमचा
खाण्याचा सोडा थोडासा
तूप अर्धा किलो
dal bati recipe in Marathi
METHOD
सगळ्यात पहिल्यांदा एक मोठा भांडा घ्या त्यात पीठ चाळून घेणे.
त्यानंतर त्यामध्ये मीठ , खाण्याचा सोडा , लहान तीन चमचे तूप घालावे आणि पिठाला चांगली मळून घेणे .
दुसऱ्या पिठापेक्षा हे पीठ थोडंसं टाईट असायला हवे . पीठ मळून झाल्यानंतर त्याचे गोळे बनवून घेणे.
पण भाकरीच्या गोळ्या पेक्षा हे गोळे मोठे असायला हवे .
त्यानंतर गॅस चालू करून त्यावर तंदूर ठेवणे . गॅसवर तीन मिनिटांसाठी गॅस फास्ट करून तंदूरवर पिठाचे गोळे भाजून घेणे.
गोळ्यांना चारी बाजूंना अलटून-पलटून भाजून घेणे. थोड्या वेळात त्यात भाजल्यासारखी चिरा पडतील .
तर तुम्ही समजा तुमची बाटी बनवून तयार आहे . Mud therapy in marathi.
त्यानंतर त्यांना तंदूर मधून खाली उतरवून घेणे. नंतर कापडाच्या मदतीने त्यांना दाबून दोन भागांमध्ये तोडून घेणे.
त्यानंतर वितळलेले तूप त्यात घालणे . बनवलेल्या बात्यांना तूप मध्ये चांगल्या प्रकारे भिजवून घेणे अशा प्रकारे तुमची दाल बाटी तयार आहे गरम गरम डाळी बरोबर सर्व करा.
दाल बाटी कशी बनवायची and dal bati recipe in Marathi.