Kobi matar masala recipe marathi

Kobi matar masala recipe marathi

कोबी मटन मसाला बनवायची पद्धत

ingrediant

फ्लावर एक मिडीयम आकारचा

हिरवे वाटाण्याचे दाणे एक वाटी

टोमॅटो दोन किंवा तीन

हिरवी मिरची दोन ते तीन

आलं एक तुकडा

शेंगदाण्याचे दाणे एक चमचा

तेल दोन चमचे

हिंग थोडीशी

जिरा एक छोटा चमचा

हळदी पावडर एक लहान चमचा

धने पावडर एक लहान चमचा

मीठ चवीनुसार

लाल मिरची पावडर एक लहान चमचा

गरम मसाला एक लहान चमचा

हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली

palak mushroom curry recipe Marathi

kobi matar masala recipe marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा फ्लावरला मोठे मोठे तुकड्यांमध्ये कट करून घेणे .

त्यानंतर कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून मिक्स करणे . या पाण्यात फ्लावर चे तुकडे घालून दहा मिनिटांसाठी भिजवून ठेवणे..

दहा मिनिट झाल्यानंतर मिठाच्या पाण्यातून बाहेर काढून चांगल्या स्वच्छ पाण्याने धुऊन घेणे . अशाप्रकारे मटरचे दाणे सुद्धा पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घेणे .

टोमॅटोला चांगले मोठे मोठे तुकड्यांमध्ये कट करून आले ला सोलून पाण्याने स्वच्छ धुणे.

नंतर चिरून घेणे . मिरचीचे देठ काढून त्यांना पण पाण्याने स्वच्छ धुऊन या तिन्ही मिश्रणाला सोललेल्या शेंगदाणे मध्ये मिक्स करून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घेणे

गॅस चालू करून त्यावर एका कढईमध्ये तेल गरम करणे . गरम तेलात हिंग आणि जिरा घालून तडकवणे .

हळदी पावडर आणि धने पावडर घालून भाजून घेणे . नंतर टोमॅटोचे पिसलेले बारीक पेस्ट घालून मसाला चांगला भाजून घेणे .

या मसाल्याला तोपर्यंत चांगले हलवत भाजून घेणे जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही .

जेव्हा मसाला चांगला भाजून होईल तेव्हा गोभी आणि वाटाण्याचे दाणे त्यात मिक्स करणे .

त्यांना अजून थोडा वेळ भाजून घेणे. त्यानंतर अर्धा कप पाणी घालून मिक्स करणे. Alzheimer’s disease marathi.

मीठ आणि लाल मिरची पावडर सुद्धा घालणे . भाजीला झाकून सहा ते सात मिनिटांसाठी बारीक गॅसवर शिजवण्यासाठी ठेवणे . भाजी चेक करणे .

जर तुम्हाला भाजी कच्ची वाटत असेल तर त्यात अजून थोडं पाणी मिक्स करून भाजी झाकून थोडा वेळ अजून शिजवून घेणे.

तुमची गोबी मटर मसाला भाजी शिजलेली आहे . त्यामध्ये गरम मसाला आणि हिरवी कोथिंबीर घालून स्वादिष्ट गोबी मटर मसाला सजवणे.

एका बाऊलमध्ये भाजी काढून घेणे चपाती , नान , पराठा किंवा भातासोबत तुम्हीही भाजी खाऊ शकता .

kobi matar masala recipe marathi and गोभी मटर मसाला रेसिपी मराठी मधे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *