Sabudana ladu recipe marathi
साबुदाणा लाडू कसा बनवावा
ingrediant
साबुदाणा एक वाटी
बारीक पिसलेली साखर एक वाटी
50 gm नारळाचा चुरा
8__10 चिरलेले बदाम
10__15 चिरलेले काजू
3__4 इलायची पावडर
3__4 मोठे चमचे तूप
kobi matar masala recipe in Marathi
Sabudana ladu recipe marathi
METHOD
सगळ्यात पहिल्यांदा गॅस चालू करून त्यावर एक कढई ठेवा कढई मध्ये बारीक गॅस करून सुखलेला साबुदाणा घालून चांगले भाजून घेणे.
जेव्हा साबुदाणा थोडे फुलले आणि मोठे आणि हलका सोनेरी रंगाचा कुरकुरीत होईल त्यावेळी गॅस बंद करणे.
साबुदाणा थंड व्हायला देणे. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये साबुदाणा बारीक पीसुन पावडर बनवणे.
नंतर गॅस चालू करून त्यावर एका कढईमध्ये नारळाचा चुरा घालून भाजून घेणे..
नारळाचा चुरा हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजणे . त्यानंतर त्यात साबुदाणा पावडर साखर मिक्स करून चांगलं मिश्रण करून घेणे . नंतर गॅस बंद करणे .
नंतर गॅस चालू करून त्यावर एका पॅनमध्ये तूप घालून गरम करणे. तूप गरम झाल्यानंतर चिरलेले नावे घालून दोन ते तीन मिनिटांसाठी चांगले भाजून घेणे.
आता भाजलेले मेवे तूप आणि वेलदोडे पावडर साबुदाण्याच्या मिक्सरमध्ये घालून सगळ्यांना मिक्सरमध्ये चांगले मिश्रण बनवून घेणे .
जेव्हा मिक्सर हलका गरम होतो . त्यावेळी मिक्सरमध्ये मिश्रणाचे लाडू बनवून बनवल्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे .
थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवणे अशा प्रकारे तुमचा साबुदाणा लाडू तयार झाला आहे.
sabudana ladu recipe marathi and साबुदाणा लाडू कसा बनवावा मराठी मध्ये. Branded vs generic medicines.