Besan halwa recipe in Marathi

Besan halwa recipe in Marathi

बेसनचा हलवा कसा बनवावा

ingrediant

बेसन एक वाटी

दूध एक वाटी

साखर एक वाटी

तूप अर्धी वाटी

लहान वेलदोडे

पिस्ते एक चमचे

bread roll recipe in Marathi

besan halwa recipe in Marathi

METHOD

पहिल्यांदा एक मोठं भांडे घेऊन त्यात बेसन ला ठेवणे. बेसन लाडू मध्ये घालून त्याचा मिश्रण बनवून घेणे .

त्याला चांगल्या प्रकारे चिकट करून घेणे आणि पाच मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवणे .

पिस्ता बारीक पातळ पातळ चिरून घेणे. वेलदोडे सोलून बारीक पावडर करून घेणे.

गॅस चालू करून त्यावर एक पॅन ठेवणे त्यात तूप गरम करणे . पॅन जर नॉनस्टिक असेल तर जास्त चांगलं .

राहीलं सगळं तूप त्या पॅनमध्ये घालून गरम करून घेणे . फक्त एक चमचा तूप बाजूला ठेवणे .

जेव्हा तूप पातळ होईल तेव्हा दूध मध्ये मिक्स केलेले बेसन चे मिश्रण घालने आणि दोन मिनिटांसाठी हलका ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणे .

हलका शिजल्यानंतर बेसन पलटणे आता एका चमच्याच्या सहाय्याने smash मॅश करून बारीक गॅसवर सारखं हलवत भाजून घेणे .

बेसन ब्राऊन दिसेपर्यंत आणि त्याला चांगली स्मेल येईपर्यंत भाजून घेणे. Acidity home remedies in marathi.

तुमचा बेसन भाजून तयार आहे. याला कमीत कमी पंधरा मिनिट लागतील. चांगला तयार होण्यासाठी .

आता एक कप पाणी आणि साखर घालून मिक्स करणे.‌ त्याला चमच्याच्या मदतीने तोपर्यंत शिजवणे जोपर्यंत ते घट्ट होऊन भांड्याच्या सोडत नाही .

तुमचा बेसनचा हलवा गरमागरम तयार आहे . एका वाटीमध्ये काढून राहिलेलं तूप त्यावर घालणे. पिस्ता घालून सजवणे आणि गरम गरम खाणे.

besan halwa recipe in Marathi and बेसनचा हलवा बनवण्याची पद्धत मराठीमध्ये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *