Paper dosa recipe in Marathi

paper dosa recipe in Marathi

पेपर डोसा रेसिपी मराठी

ingrediant

उडीद डाळ एक वाटी

तांदूळ तीन वाटी

हरभरा डाळ अर्धा वाटी

मेथी दाणे एक चमचा

मीठ चवीनुसार

तेल

read more – aloo paratha recipe in Marathi.

paper dosa recipe in Marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा उडीद डाळ आणि तांदूळ चांगले धुऊन घेणे. हे वेगळं सहा तासासाठी किंवा पूर्ण रात्र भिजण्यासाठी पाण्यामध्ये ठेवा.

त्यानंतर हरभरा डाळ आणि मेथीचे दाणे पण धूवून पूर्ण रात्र किंवा सहा तासासाठी एकत्र पाण्यामध्ये भिजायला ठेवून द्या.

नंतर तांदूळ आणि डाळीतले पाणी काढून उडीदडाळ थोड्या पाण्याबरोबर मिक्सर मध्ये बारिक पिसून घ्या .

तांदूळ आणि उडीद डाळ यांची एकत्र पेस्ट करून घेणे . त्याचबरोबर हरभरा डाळ आणि मेथीचे दाणे पण पाण्यातून काढून घ्या.

यामध्ये थोडे पाणी घेऊन एक बरोबर मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घेणे. Mutkhada upay marathi.

पेस्ट झाल्यानंतर तांदूळ आणि डाळीचे एकत्र मिश्रण करून घ्या. त्यावर झाकण घालून गरम जागेवर फरमेंट करण्यासाठी बारा ते चौदा तासासाठी ठेवून द्या .

डोशाचं मिश्रण चांगलं फरमेंट झाल्यानंतर म्हणजे आंबल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि खाण्याचा सोडा घालुन दहा मिनिटासाठी ठेवा. आता आपलं मिश्रण तयार आहे.

एका गॅस वर नॉन स्टिक तवा गरम करण्यासाठी ठेवून द्या. तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये तव्यावर एका मोठ्या चमच्याने किंवा वाटीने डोसा चे मिश्रण पसरून घ्या.

त्यानंतर डोसा गोल आकाराचा बनवणे . डोसा च्या किनाऱ्यावर तेल लावून , त्याला चारी बाजूने फिरवून घ्या.

डोसा वर एक झाकण ठेवून गॅस बारीक करून एका मिनिटासाठी ब्राऊन होण्यासाठी ठेवाा . त्यानंतर डोसे एका चिमट्याच्या सहाय्यता ने रोल करून त्याला प्लेटमध्ये काढून ठेवा.

डोशाच्या मध्ये बटाट्याची भाजी घालून रोल करा. अशाप्रकारे तुमचा पेपर डोसा तयार आहे. डोसा सांबर आणि चटणी बरोबर चांगला लागतो.

paper dosa recipe in Marathi and पेपर डोसा रेसिपी मराठीमध्ये सांगितली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *