Aloo paratha recipe in Marathi

Aloo paratha recipe in Marathi

आलू पराठा रेसिपी मराठी

ingrediant

चार वाटी गव्हाचे पीठ

एक चमचा तेल

STUFING साठी

बटाटा 6 _ 7 मध्यम आकाराचे

धने पावडर एक चमचा

लाल मिरची पावडर अर्धा चमचा

गरम मसाला अर्धा चमचा

आमचूर पावडर अर्धा चमचा

हिरव्या मिरच्या 2

आले एक तुकडा

हिरवी कोथिंबीर अर्धी वाटी बारीक कापलेली

मीठ चवीनुसार

तेल आणि तूप पराठा वर लावण्यासाठी

methi paratha recipe in Marathi.

aloo paratha recipe in Marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा बटाटे उकडून घेणे . कुकरमध्ये बटाटे त्याबरोबर एक ग्लास पाणी घालून गॅसवर ठेवणे.

शिट्टी होईपर्यंत बारीक गॅस चालू करून ठेवणे. ३ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करणे आणि कुकर चा प्रेशर संपल्या नंतर कुकर मधून बटाटे काढून घेणे.

पिठामध्ये दोन चमचे देशी तूप किंवा तेल घालने आणि चवीनुसार मीठ घालून पीठ चांगलं मळून घेणे .

मळलेल्या पिठाला सेट होण्यासाठी 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवणे. Body heat reduce tips in marathi.

उकडलेल्या बटाट्याला थंड करून आणि बारीक smash करून घेणे. त्यामध्ये मीठ , लाल मिरची, गरम मसाला , आमचूर पावडर, धने पावडर , हिरवी मिरची , आलं आणि हिरवी कोथिंबीर घालने.

हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे बटाट्यामध्ये मिसळणे आणि बटाट्या चा गोळा करून भरून तयार करून घेणे.

पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करून घेणे . प्रत्येक गोळ्याला लाटण्याच्या सहाय्यता ने लाटून घेणे .

लाटलेल्या पराठ्या वर थोडेसे तेल लावून आणि त्यामध्ये बनवलेली बटाटा ची भाजी ठेवून पराठा ला चारी बाजूने चांगलं लाटून घेणे.

आता गॅस वर तवा ठेवून तवा गरम घेणे. चांगला गरम झाल्यानंतर तव्यावर थोडं तेल लावून लाटलेला पराठा गरम तव्यावर ठेवावे.

पराठा खालून भाजून घेतल्यानंतर अल्टुन पलटून दोन्ही बाजूने तेल लावून पराठा चांगला भाजून घ्यावा.

पराठा हलका ब्राऊन होण्यापर्यंतचा भाजून घेतल्यानंतर आपला पराठा तयार आहे. अशाच प्रकारे सगळे पराठे भाजून घेऊन तुमचे पराठे तयार आहेत.

हे पराठे तुम्ही लोणी किंवा चटणी किंवा दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता.

aloo paratha recipe in Marathi and बटाटा पराठा रेसिपी मराठी मधे संगीतली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *