Rava idli recipe in Marathi

Rava idli recipe in Marathi

रवा इडली रेसिपी मराठी

ingrediant

रवा 200 ग्राम

दही 300 ग्राम

पाणी एक कप

मीठ चवीनुसार

इनो अर्धा चमचा

तेल एक मोठा चमचााा

Methi paratha recipe in Marathi.

Rava idli recipe in Marathi

Method

सगळ्यात पहिल्यांदा दह्याला फेटून घेणे. नंतर एका भांड्यामध्ये रवा घेऊन आणि त्यामध्ये दही घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणे .

त्यामध्ये पाणी आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे अजून एकदा फेटून घेणे . आता या मिश्रणाला वीस मिनिटासाठी ठेवून देणे.

वीस मिनिटांनंतर मिश्रण मध्ये सोडा घालून चांगल्या प्रकारे मिक्स करणे. Triphala churna benefits in marathi.

मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ न होऊ देणे. कुकर मध्ये दोन लहान ग्लास पाणी घालून गॅसवर ठेवणे.

पाण्याला गरम होऊ देणे. इडली स्टँडला थोडं तेल लावून तेलकट करून घेणे. मिश्रण चे चमचा च्या सहाय्याने इडली च्या प्रत्येक भागामध्ये भर घालने .

एकावेळी बारा किंवा अठरा इडल्या बनू शकतात . हे इडली भांड्याच्या स्टॅंडवर निर्भर असते .

इडली स्टॅन्ड ला जमा करून कुकर मध्ये ठेवणे आणि ढक्कन लावणे. पण शिट्टी काढून बाजूला ठेवणे .

आठ किंवा दहा मिनिटात इडली शिजते . इडली चा कुकर थंड झाल्यानंतर कुकर चा ढक्कन खोलून बघा की इडली बनली आहे की नाही.

त्याच्या आत एका चाकूच्या साह्याने त्या मिश्रण मध्ये घालुन बघायचं जर चिकटला नसेल तर इडली बनलेली आहे.

इडली स्टँडला कुकर मधून काढून घेणेे . थंड झाल्यानंतर चाकूच्या सहाय्यता ने त्यां मधून इडली बाहेर काढणे आणि एका प्लेटमध्ये ठेवणे .

अशाप्रकारे तुमची इडली बनवून तयार आहे. Rava idli recipe in Marathi and रवा इडली रेसिपी मराठी मध्ये सांगितली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *