Methi paratha recipe in Marathi
मेथी पराठा रेसिपी मराठी
ingrediant
चार वाट्या गहू चे पीठ
एक वाटी बेसन पीठ
बारीक कापलेली मेथी दोन वाटी
लसणीच्या पाकळ्या सहा ते सात बारीक कापलेली
हिरवी मिरची तीन बारीक कापलेली
एक चमचा आलं बारीक कापलेला
एक लहान चमचा ओवा
चवीनुसार मीठ
तेल
methi paratha recipe in Marathi
METHOD
सगळ्यात पहिल्यांदा एका भांड्यात गहू च पीठ आणि बेसन पीठ चाळून घेणे.
त्यानंतर मेथीची पेंडी चांगली साफ करून बारीक कापून घेणे. पाण्यामध्ये टाकून चांगले धुऊन घेणे .
मेथी मध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची घालून मिक्सरमध्ये पिसून पेस्ट तयार करून घेणे .
आता पिठा मध्ये आणि बेसन मध्ये मेथीची पेस्ट आणि ओवा घालून चांगलं मऊ मळून घ्यावे.
तुम्हाला जर यामध्ये बारीक कापलेली मेथी घालायची असेल तर घालू शकता.
त्यानंतर पिठाचे गोळे बनवून त्रिकोणी किंवा गोल आकारामध्ये पराठे बनवून घ्या.
गॅस वर तवा ठेवून गरम झाल्यानंतर तेल घालावे. तव्याला तेल लावून त्यावर पराठा भाजून घ्या.
पराठ्याला आलटून-पालटून त्यावर तेल लावून भाजून घ्या आणि दुसऱ्या बाजूने पण चांगलंच भाजून घेणे .
अशाप्रकारे सगळे पराठे भाजून घेणेआता गरम गरम मेथीचे पराठे चटणी दही किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर खाणेे
Methi paratha recipe in Marathi and मेथी पराठा रेसिपी मराठी मध्ये सांगितली आहे. Beer benefits marathi.