Pavbhaji recipe in Marathi
पावभाजी रेसिपी मराठी
ingrediant
सहा बटाटे छोट्या आकाराचे
अर्धी वाटी वाटाण्याचे दाणे
एक बारीक कापलेली ढबु मिरची
अर्धी वाटी बारीक कापलेली कोबी
दोन टमाटे बारीक कापलेली
दोन मोठा कांदा बारीक कापलेला
दोन चमचे आले-लसूण पेस्ट
एक चमचा बारीक केलेली लाल मिरची
एक मोठा चमचा लिंबाचा रस
हिरवी कोथिंबीर बारीक कापलेली
मीठ चवीनुसार
चवीनुसार पाव भाजी मसाला
दोन मोठे चमचे तेल आणि लोणी
पाव
Read more – paper dosa recipe in Marathi.
pavbhaji recipe in Marathi
METHOD
सगळ्यात पहिल्यांदा बटाट्याला उकडून घेणे . बटाटे उकळण्यासाठी एका कुकरमध्ये बटाटे टाकून एक ग्लास पाणी घालने.
पाणी घालून झाकण लावून तीन-चार शिट्ट्या होईपर्यंत गॅस चालू ठेवणे . नंतर गॅस बंद करणे .
बटाटे थंड होतात ् तोपर्यंत आपण गॅस चालू करून त्यावर एक पॅन मध्ये तेल गरम करून घेऊ.
आता पॅनमध्ये कापलेला कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घेणे .
बटाटे थंड झाल्यानंतर सोलून त्याला मेष smash करून ठेवणे . कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर आलं-लसणाची पेस्ट , पावभाजी मसाला घालावा .
आता यामध्ये सुकलेली लाल मिरची पावडर आणि बारीक कापलेले टमाटर हे सगळे मिक्स करून चांगले भाजून घेणे . जोपर्यंत तेल बाहेर येत नाही तोपर्यंत भाजावे.
त्यानंतर बारीक कापलेल्या भाज्या घालून मीठ मिक्स करून घेणे. भाजी चांगल्या प्रकारे नरम भाजी होईपर्यंत शिजवणे .
त्यानंतर smash केलेले कुस्करलेले बटाटे मिक्स करणे. ह्या सगळ्या भाज्यांचा , बटाट्याचा , मसाल्याचा मिश्रण चांगला तयार करून घेणे .
त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ करणे आणि पाच मिनिटात साठी चांगली उकळी यायला देणेे.
आता गॅस वरून खाली उतरून लिंबाचा रस लोणी आणि हिरवी कोथिंबीर चिरलेली पेरून घ्यावी.
अशाप्रकारे तुमची पावभाजी तयार आहे . Head pain causes in marathi.
त्यानंतर पावाला मधून कट करून दोन भाग करून घेणे . नंतर गरम तव्यावर ठेवून तूप घालून चांगलं पाव भाजून घेणे आणि गरम गरम पाव भाजी बरोबर खायला देणे .
pavbhaji recipe in Marathi and पावभाजी रेसिपी मराठीमध्ये सांगितली आहे.