Kacchi dabeli recipe in Marathi

Kacchi dabeli recipe in Marathi

कच्छी दाबेली रेसिपी मराठी । Kacchi dabeli recipe in Marathi ।‌

ingrediant

पाव

लोणी दोन चमचे

गोड चटणी अर्धा कप

लाल किंवा हिरवी चटणी अर्धी वाटी

मसाला शेंगदाणा दोन चमचे

पातळ शेव अर्धी वाटी

हिरवी कोथिंबीर बारीक कापलेली अर्धी वाटी

डाळींबाचे दाणे अर्धी वाटी

साबुत धने दोन चमचे

जिरे एक चमचा

लाल मिरची एक

दालचिनी एक तुकडा

लवंग 2

कालिमिर 3

बटाटे चार

टमाटे दोन

हिरवी मिरची एक

आलं एक तुकडा

तेल एक मोठा चमचा

हळद पावडर अर्धा चमचा

हिंग चिमुटभर

साखर अर्धी वाटी

लिंबूचा रस एक चमचा

मीठ चवीनुसार

read more – pavbhaji recipe marathi.

kacchi dabeli recipe in Marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा आपण बटाट्याला उकडून घेऊया. बटाटे उकडण्यासाठी गॅस वर एका कुकरमध्ये बटाटे घालून त्यामध्ये एक ग्लास पाणी घालावे .

कुकर ला झाकण लावून तीन ते चार शिट्या होईपर्यंत गॅस चालू ठेवा. नंतर गॅस बंद करून कुकर थंड झाल्यानंतर बटाटे सोलून बारीक मेष smash करून घेणे.

टोमॅटो ला लहान-लहान कापून घेणे . आलं चिरून किंवा पेस्ट बनवून घेऊया. हिरवी मिरची बारीक कापून घेणे .

आता स्टफिंग मध्ये मिळवण्यासाठी दाबेली मसाला बनवून घेऊया

दाबेली मसाला –

लाल मिरचीला तोडून, सगळे मसाले गरम तव्यावर घालून हलकेसे ब्राऊन होण्यापर्यंत भाजून घेणे .

भाजलेले मसाले थंड करून आणि बारीक करून घेणे . हा आपला दाबेली मसाला तयार आहे.

या मसाल्याला दाबेली स्टफिंग ला बनवता वेळी मिक्स करून घेऊया .

दाबेली स्टफिंग –

एका कढईमध्ये लोणी आणि तेल घालून गरम करून घेणे. गरम लोणी मध्ये हिंग आणि जिरे घालने.

जीरा हलकासा भाजल्यानंतर आलं , हिरवी मिरची आणि हलदी पावडर घालून हलकासा भाजून घेणे .

त्यानंतर कापलेले टोमॅटो घालने आणि टमाटर ला चांगला भाजत राहणे . हे चांगले शिजवून घेणे .

बटाटे मीठ आणि दाबेली मसाला मिक्स करून तीन ते चार मिनिटासाठी चांगले भाजून घेणे. दाबेली स्टफिंग तयार आहे.

स्टफिंग ला एका वाटीमध्ये काढून बाहेर ठेवणे .

दाबेली बनवणे –

पाव ला दोन्ही साईड ने अशाप्रकारे कापणे की राहिलेली दोन साईड जोडलेली असावी.

तवा गरम करून घेणे . कापलेले पाव ला तव्यावर वरून खालून थोडसं तूप लावून घेणे.

पावाला दोन्ही बाजूने हलका ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणे.

पावाचे कापले गेलेले भाग खोलून खोललेल्या भागाच्या आता दोन्ही बाजूने, एका बाजूला गोड चटणी आणि दुसऱ्या बाजूला चटपटी हिरवी चटणी लावून घेणे.

आता एका चमच्याने त्यावर मसाला भरून दाबेली स्टफिंग ठेवणे.

त्यावर छोट्या चमच्याने शेंगदाणे , एक चमचा शेव , एक चमचा हिरवी कोथिंबीर कापलेली आणि एक चमचा डाळिंबाचे दाणे ठेवणे.

हाताने दाबून बंद करणे. Garbh nirodhak goli che nuksan.

अशाप्रकारे तुमचीच स्वादिष्ट दाबेली तयार आहे. गरम ताजा दाबेली खाण्यासाठी.

kacchi dabeli recipe in Marathi and कच्ची दाबेली रेसिपी मराठी मध्ये सांगितली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *