Veg Manchurian recipe in Marathi
व्हेज मंचूरियन रेसिपी मराठी
Ingredients –
कोबी दोन वाटी बारीक चिरलेली
गाजर एक वाटी बारीक चिरलेली
ढबु मिरची एक बारीक चिरलेली
हिरवी मिरची एक बारीक कापलेली
काली मिर्च दोन
कॉर्नफ्लोर चार-पाच चमचे
सोया सॉस एक चमचा
अजिनोमोटो 2 चिमट
मीठ चवीनुसार
हिरवी कोथिंबीर बारीक कापलेली
तेल दोन चमचे
आलं एक तुकडा
टोमॅटो सॉस दोन चमचे
चिल्ली साॅस एक चमचा
व्हेजिटेबल स्टॉक एक वाटी
साखर एक चमचा
विनेगर एक चमचा
read more – kacchi dabeli recipe marathi.
veg Manchurian recipe in Marathi
METHOD
सगळ्यात पहिल्यांदा बारीक कापलेल्या भाज्यांना थोडसं उकळून घेणे . कोणत्याही स्टीलच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून सगळं भाज्यांना स्वच्छ धुवून त्यामध्ये उकळण्यासाठी ठेवून द्या .
भाज्यांना झाकण घालून शिजवून घ्या . सगळ्या भाज्या एकदम नरम होऊ देऊ नका.
नंतर त्यांना दाबून घेणे आणि दाबून त्यामधून पाणी काढून घेणे . म्हणजे व्हेजिटेबल स्टॉक वेगळ करून ठेवणे .
आणि त्या वेगळ्या ठेवलेल्या वेजिटेबल स्टॉक चे आपण मंचूरियन बनवण्यासाठी घेणार आहोत. त्या भाज्यांचे मंचूरियन ball बनवून घेऊ .
थोडावेळ उकळून घेतलेल्या भाज्यांमध्ये कापलेली हिरवी मिरची, काली मिर्च , कॉर्नफ्लोर , हरा धनिया आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे यांचा मिश्रण मिक्स करून घेणे.
थोडे थोडे पीठ वेगळे करून , छोटे छोटे गोळे बनवून एका प्लेटमध्ये ठेवणेे.
आता आपण गॅस चालू करून त्यावर एका कढईमध्ये तेल घालून ठेवणे. गरम करून गरम तेल झाल्यानंतर एक मंचूरियन ball तळण्यासाठी टाकणे.
जर हा ball तेला मध्ये पसरत असेल तर त्या मिश्रण मध्ये एक किंवा दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणे .
त्या मिश्रणाचे लहान लहान बॉल तयार करून पाच-सहा मंचूरियन ball गरम तेलात घालावे. त्यानंतर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणे .
तळलेले ball एका प्लेटमध्ये काढून घेणे . सारे मंचूरियन ball अशाप्रकारे तेलात तळून काढून घेणे . आता तुमचे मंचूरियन ball तयार आहेत.
आता आपण यांच्यासाठी मंचूरियन साॅस बनवणार आहोत
Sauce बनवण्यासाठी _____
गॅस चालू करून त्यावर कढाई ठेवून घेणे. कढाई मध्ये तेल घालून तेल गरम झाल्यानंतर आलं, हिरवी मिरची ,घालून थोडासा भाजून घेणे .
भाजलेल्या मसाल्यात सोया सॉस , टोमॅटो सॉस घालने . मसाला हलकासा भाजणे .
कॉर्नस्टार्च ला व्हेजिटेबल stock मध्ये गाठी विरघळणे पर्यंत घोलने . त्यानंतर त्या मिश्रण ला मसाल्यामध्ये घालने .
उकळी आल्यानंतर चिली सॉस, साखर , मीठ , विनेगर आणि अजिनोमोटो घालने . हिरवी कोथिंबीर पण घालून मिक्स करणे.
मंचूरियन तरी मध्ये उकळल्यानंतर तरी gravy ला बारीक गॅसवर दोन मिनिटांसाठी शिजवत ठेवणे . Gravy तरी मध्ये मंचुरियन बॉल घालने . एक दोन मिनिट शिजवण्यासाठी ठेवणे .
व्हेज मंचुरियन मध्ये जर तुम्हाला कांदा आणि लसुन ची चव हवी असेल . तर एक कांदा आणि पाच-सहा लसूण च्या कुड्या बारीक कापून घेणे.
तेल गरम करून सगळ्यात पहिल्यांदा बारीक कापलेला कांदा आणि लसूण भाजणे . कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजणे .
आल , हिरवी मिरची सगळे मसाले घालून . व्हेज मंचुरियन बनवून घेणे . Garbh nirodhak goli che nuksan.
veg Manchurian recipe in Marathi and वेज मंचूरियन रेसिपी हिंदी में बताइ है।