Punjabi dhabe wali dal recipe in Marathi

Punjabi dhabe wali dal recipe in Marathi

पंजाबी ढाब्याची डाळ कशी बनवतात

ingrediant

एक कप राजमा

एक वाटी हरभऱ्याची डाळ

एक वाटी काळी उडदाची डाळ

दोन ते तीन हिरवी मिरची लांब चिरलेली

दोन कांदे बारीक चिरलेले

आठ ते दहा लसूण पाकळ्या सोललेले आणि बारीक चिरलेली

एक तुकडा आलं कडू किसलेले

दोन मोठे चमचे तेल

दोन टोमॅटो बारीक चिरलेली

अर्धा चमचा जिरा पावडर

एक लहान चमचा लाल मिरची पावडर

एक चमचा कसुरी मेथी

एक चमचा लोणी

चवीनुसार मीठ

हेवी कोथिंबीर बारीक चिरलेली

hirvi mirchi chi chatni

punjabi dhabe wali dal recipe in Marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या डाळीला साफ करून घेणे. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन चार ते पाच तासासाठी भिजवून ठेवणे.

डाळी भिजल्यानंतर कुकरमध्ये घालून सहा वाटी पाणी मिक्स करून घेणे. गॅस चालू करून त्यावर शिजण्यासाठी ठेवणे .

नंतर गॅस चालू करून त्यावर एक कढई ठेवणे. कढई मध्ये तेल गरम करण्यासाठी ओतने.

तेल गरम झाल्यानंतर चिरलेला लसूण भाजून घेणे. नंतर चिरलेला कांदा आलं आणि हिरवी मिरची घालून कांदा सोनेरी रंग येईपर्यंत शिजवून घेणे .

कांद्याला सोनेरी रंग आल्यानंतर टोमॅटो , जीरा पावडर ,‌लाल मिरची पावडर घालावी. सारे मिश्रण चांगले शिजल्यानंतर ,

त्यात उकडलेली कुकर मधली डाळ, मीठ आणि तूप घालून फोडणी देणे आणि गॅसवर दहा ते बारा मिनिटांसाठी अजून शिजवण्यासाठी ठेवणे.

आता हिरवी कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालून गॅस बंद करणे . तुमची पंजाबी धाबे वाली डाळ गरमागरम तयार आहे . रोटी किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता.

omee capsule in marathi.

punjabi dhabe wali dal recipe in Marathi and पंजाबी ढाबे वाली डाळ कशी बनवावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *