Veg kolhapuri dish recipe in Marathi

Veg kolhapuri dish recipe in Marathi

व्हेज कोल्हापुरी कशी बनवावी

ingrediant

1 गाजर

एक बटाटा

एक ढब्बू मिरची

एक वाटी फ्लावर

तीन टोमॅटो

आलं एक तुकडा

1/2 कप वाटाणा

1/2 कप क्रीम

1/4 कप सुखलेल्या नारळ बारीक किसून

तेल मोठे दोन चमचे

हिरवी कोथिंबीर अर्धी वाटी

हिंग थोडीशी

1/2 अर्धा चमचा जिरा

हळद थोडीशी

धने पावडर एक चमचा

गरम मसाला छोटा चमचा

दोन लाल मिरच्या साबूत

तीळ एक लहान चमचा

मीठ चवीनुसार

थोडीशी लाल मिरची पावडर

veg kolhapuri dish recipe in Marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा गाजर , बटाटा , ढबु मिरची , फ्लावर , टोमॅटो या सर्व भाज्या पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे .

भाज्यांना दोन लहान लहान चिरून घेणे . टोमॅटो हिरवी मिरची आणि आलं स्वच्छ पाण्याने धुऊन मिक्सरमध्ये बारीक पिसून पेस्ट बनवून घेणे .

गॅस चालू करून त्यावर एक कढई ठेवा . कढईमध्ये तेल घालून गरम करून घेणे .

तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेले बटाटे घालून हाई मिडीयम गॅसवर हलक्या ब्राऊन होईपर्यंत बटाटे तळून बाजूला काढणे.

त्यानंतर फ्लावर गाजर आणि ढबू मिरची बारीक गॅसवर हलकी ब्राऊन होईपर्यंत तळून घेणे. नंतर एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवणे .

गॅस स्लो ठेवून त्यावर एक कढई ठेवणे त्यामध्ये तीळ आणि जिरा घालून हलकासा भाजून घेणे.

त्यानंतर त्यामध्ये किसलेला नारळ सुद्धा घालणे आणि हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणे.

मसाला भाजल्यानंतर गॅस बंद करणे आणि मसाल्याला एका वाटीमध्ये काढून ठेवणे . मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक किसून घेणे .

गॅसवर पुन्हा एक कढई ठेवणे . त्यामध्ये दोन चमचे तेल घालून गरम करून घेणे . गरम तेल मध्ये हिंग , हळदी पावडर धने पावडर घालून मसाले हलकासा भाजून घेणे .

आता त्यामध्ये टोमॅटो आणि आलं ची पेस्ट घालून लाल मिरची पावडर आणि साबूत लाल मिरची सुद्धा घालणे. आणि तोपर्यंत भाजणे की जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही .

मसाले भाजल्यानंतर त्यामध्ये तीळ, जीरा आणि नारळाची पावडर घालून हलकासा अजून शिजवून घेणे.

नंतर क्रीम घालून मसाले एकसारखे हलवत राहणे . दोन ते तीन मिनिट गॅसवर भाजून शिजवून घेणे.

अशा प्रकारे तुमची व्हेज कोल्हापुरी तयार आहे गरमागरम खाण्यासाठी .

veg kolhapuri dish recipe in Marathi and व्हेज कोल्हापुरी बनवण्याची पद्धत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *