Sev tomato bhaji recipe in Marathi
शेव टोमॅटोची भाजी कशी बनवावी
Ingredients
टोमॅटो दोन वाटी
सेव एक वाटी
लसूण तीन चमचे बारीक चिरलेले
तेल एक चमचा
मोहरी एक चमचा
जिरा एक चमचा
हिंग थोडीशी
धनिया पावडर एक चमचा
पाणी एक कप
साखर एक चमचा
मीठ चवीनुसार
हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली
laccha paratha recipe in Marathi
sev tomato bhaji recipe in Marathi
METHOD
सगळ्यात पहिल्यांदा टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुऊन त्यानंतर बारीक चिरून घेणे.
तसेच लसूण लांब सोलून बारीक चिरून घेणे. गॅस चालू करून त्यावर एक पॅन ठेवून त्या पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेणे.
तेल गरम झाल्यानंतर त्या तेलात मोहरी आणि जीरा घालून चांगली फोडणी घेणे .
नंतर टोमॅटो घालून शिजवून घेणे . टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर हळदी पावडर, लाल मिरची पावडर , धने पावडर , मीठ चवीनुसार घालून कमीत कमी दहा मिनिटांसाठी तरी शिजवून घेणे .
त्यानंतर एक चमचा साखर घालून चांगली मिक्स करून घेणे . ज्यावेळी तुम्ही सर्व करणार, त्यावेळी शेव घालून गरम करणे .
त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालून सर्व करणे . अशा प्रकारे तुमची सेव टमाटर ची भाजी तयार आहे.