Laccha paratha in marathi

Laccha paratha in marathi

लच्छा पराठा बनवण्याची पद्धत

Ingredients

मैदा दोन वाटी

साखर एक चमचा

दूध एक चतुर्थांश कप

तूप किंवा बटर सहा चमचे

मीठ चवीनुसार

baby corn matar curry recipe in Marathi.

laccha paratha in marathi

METHOD

एक भांडा घेऊन त्यात मैदा, साखर आणि मीठ तूप मिक्स करणे. तूप आणि मैद्याच्या पिठाला हाताच्सा साह्याने रगडून तयार करून घेणे.

त्यानंतर त्यात दूध घालून आणि पिठाला मळून घेणे .

आवश्यकतेनुसार पाणी घालून आणि पीठ चांगले नरम होईपर्यंत मळून घेणे . मळलेल्या पिठाला पंधरा मिनिटांसाठी सेट होण्यासाठी बाजूला ठेवणे .

पंधरा मिनिट झाल्यानंतर दोन ते तीन वेळा पीठ चांगला मळून घेणे चिकटपणा येईपर्यंत . त्यानंतर बरोबर भागात त्याचे गोळे बनवून घेणे .

एका गोळ्याला सुकलेल्या पिठात गुंडाळून त्याला गोल आकार मध्ये लाटून घेणे . त्यानंतर त्याच्यावर चमच्याने तूप ला विरघळून घेऊन तूप लावणे.

तूप लावल्यानंतर अजून एकदा सुखा पीठ शिंपडून लहान लहान आणि पातळ फोल्ड करून घेणे.

त्यानंतर दोन्ही बाजूने थोडीशी ओढून मोठी करून घेणे आणि जिलेबी च्या आकारात रोल करून घेणे.

त्यानंतर त्या रोलला सुखलेल्या पिठात घालून गोल आकार लाटून घेणे. गॅस चालू करून गॅसवर एक तवा ठेवून तवा गरम झाल्यानंतर दोन्ही बाजूंना तूप लावून घेणे.

त्या लाटलेल्या पोळीला दाबून दोन्ही बाजूने शिजवून आणि भाजून घेणे . Fungus infection in marathi.

भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवणे . अशाप्रकारे सारे पराठे फेकून आणि भाजून तयार करून घेणे. तुमचा लच्छा पराठा तयार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *