Peanut butter jems cookies recipe in Marathi

Peanut butter gems cookies recipe in Marathi

पीनट बटर जेम्स कुकीज कसे बनवावे

1/2 वाटी मैदा

1- 1/2 मोठा चमचा पीनट बटर

1- 1/2 मोठा चमचा बटर

3 मोठा चमचा बारीक पिसलेली साखर

2 मोठे चमचे जेम्स

1/4 लहान चमचा बेकिंग पावडर चिमूटभर सोडा

चिमूटभर सोडा

व्हॅनिला एसेन्स

1 लहान चमचा पाणी

sev tomato chi bhaji recipe in Marathi

peanut butter gems cookies recipe in Marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा एक भांडं घेणे . त्या भांड्यामध्ये बटर पीनट बटर आणि साखर एकत्र मिक्स करून फेटून घेणे .

नंतर त्यामध्ये बारीक पिसलेली साखर, जेम्स , बेकिंग पावडर, चिमूटभर सोडा, व्हॅनिला इसेन्स आणि लहान चमचा पाणी अशी सारी सामग्री घालून पीठ बनवून घेणे .

पीठ बनल्यानंतर फ्रीजमध्ये 30 मिनिट साठी झाकण लावून झाकून ठेवणे. 30 मिनिट झाल्यानंतर फ्रिज मधून पीठ बाहेर काढून आपल्या आवडीनुसार कोणताही शेप देणे .

एका बेकिंग ट्रे मध्ये तेल लावून कुकीज ओवन मध्ये ठेवणे. वीस ते पंचवीस मिनिटांसाठी बेक करून घेणे .

अशाप्रकारे तुमचा पीनट बटर जेम्स कुकीज तयार आहे. Fungul infection in Marathi.

peanut butter jems cookies recipe in Marathi and पीनट बटर जेम्स कुकीज कसे बनवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *