Kobi che parathe

Kobi che parathe

कोबीचे पराठे कसे बनवावे

ingrediant

350 gm कोबी

400 gm गव्हाचे पीठ

जीरा एक लहान चमचा

धने पावडर एक लहान चमचा

मिरची पावडर एक लहान चमचा

गरम मसाला एक लहान चमचा

हिरवी मिरची दोन किंवा तीन बारीक चिरलेली

हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली

आलं एक तुकडा बारीक चिरलेला

मीठ चवीनुसार

तूप किंवा तेल पराठे भाजण्यासाठी

peanut butter gems cookies recipe in Marathi.

kobi che parathe

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा एक मोठी प्लेट घेणे . त्यात पीठ, त्यात सोबत एक चमचा तूप आणि चवीनुसार मीठ टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून चेते .

पाण्याच्या सहायताने नरम पीठ मळून घेणे. मळलेल्या पिठाला अर्धा तास झाकण लावून भिजण्यासाठी ठेवणे .

त्यानंतर कोबिला स्वच्छ पाण्याने धुऊन त्यानंतर बारीक चिरून किंवा कद्दू कस करून तुम्ही येऊ शकता .

गॅस चालू करून त्यावर एक कढाई ठेवणे त्या कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणे. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरा घालून भाजून घेणे.

जिरा भाजल्यावर हिरवी मिरची चिरलेली आणि धनिया पावडर घालावी.

नंतर कोबीचा चुरा , लाल मिरची पावडर , गरम मसाला, आलं , मीठ आणि हिरवी कोथिंबीर घालून चांगली मिक्स करून दोन मिनिटांसाठी गॅसवर चमच्याने हलवत राहणे .

जोपर्यंत कोबीची भाजी चांगली होत नाही तोपर्यंत शिजवून घेणे. 11 cancer chi karane marathi.

त्यानंतर मळलेल्या पिठाची एक गोळा तोडून त्याला लाटण्याच्या सहाय्याने गोल करून घेणे . त्यात तयार झालेली कोबीची भाजी भरून हाताच्या साह्याने चपटा करून घेणे.

त्यानंतर लाटून घेणे . गॅस चालू करून त्यावर एक तवा ठेवणे. तव्यावर बनवलेला पराठा पुढून मागून ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणे . अशाप्रकारे तुमचा पराठा तयार आहे .

अशा प्रकारे सगळे पराठे तयार करून घेणे. त्याला आलू मटर ची भाजी , दही बटाटा , चटणी किंवा लोणी सोबत तुम्ही खाऊ शकता.

kobi che parathe – कोबीचे पराठे कसे बनवावे मराठी मध्ये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *