Anda curry recipe in marathi

Aanda Curry recipe in marathi

अंडाकरी रेसिपी मराठी

ingrediants –

सहा शिजवलेली अंडी

अर्धा चमचा हळद

अर्धा चमचा मिरची पावडर

एक चमचा तेल

एक चिमूटभर हिंग पावडर

थोडास जिरं

दोन तमालपत्री

दोन ते चार सुकलेले लाल मिरच्या

दोन कांदे बारीक चिरून दोन

दोन चमचे आलं-लसूण पेस्ट

एक चमचा लाल मिरची पावडर

दोन चमचे धने पावडर

दोन चमचे चिकन मसाला

एक चिमूटभर काळी मिरची पावडर

दोन टोमॅटो बारीक चिरून किंवा पेस्ट करून

दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

थोडीशी कसूरी मेथी

अर्धा चमचा गरम मसाला

read the recipe in English

anda curry recipe in marathi

Method

सहा अंडे उकडून घेणे . त्यामध्ये थोडेसे तेल आणि अर्धा चमचा हळद , अर्धा चमचा मिरची पावडर या दोघांचा चांगला मिश्रण करणे.

त्याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणे. त्यानंतर अंडी बाजूला काढून ठेवणे.

एक चमचा तेल गरम करून घेणे . त्यामध्ये चिमूटभर हिंग घालून , थोडंसं जीरा , दोन तमालपत्री , सुकलेले लाल मिरची, दोन लहान चिरलेले कांदे घालून त्याचे मिश्रण करणे.

त्या नंतर त्यामध्ये दोन चमचे आले लसुणाची पेस्ट घालून चांगल्या प्रकारे त्याला शिजवणे.

नंतर अर्धा चमचा हळद घालून , नंतर एक चमचा लाल मिरची पावडर , दोन चमचे धने पावडर घालावी.

आता या सगळ्यांचा चांगल्याप्रकारे मिश्रण करून घेणे. या सगळ्यांना मिक्स केल्यानंतर आपण दोन चमचे चिकन मसाला पण घालू शकता.

आता एक चिमूटभर काळी मिरची पावडर आणि दोन टोमॅटो चिरून किंवा तुम्ही त्याची पेस्ट पण करू शकता यामध्ये घालावी.

तुम्ही दोन ते तीन बारीक चिरलेली हिरवी मिरची पण त्यामध्ये घालू शकता.

एक चमचा बारीक मीठ किंवा तुमच्या चवीनुसार मीठ वापरा. Hantavirus pulmonary syndrome in marathi.

आता टोमॅटो चांगला शिजे पर्यंत त्याला हलवावे . कारण मधे मधे सारखं हलवत रहावे , म्हणजे आपला मसाला तुमच्या पेन pan ला चिकटत नाही.

मसाला चांगल्या प्रकारे शिजला आसेल , तर यामध्ये आता थोडीशी कसुरी मेथी घालूया आणि अर्धा चमचा गरम मसाला पण घालावे.

हे चांगल्या प्रकारे मिक्स करून दहा ते पंधरा सेकंद त्याला शिजवून घेणे . नंतर थोडं पाणी घालून त्याला उकळी येईपर्यंत थांबणे.

नंतर फ्राय केलेले अंडे त्यामध्ये घालून चांगल्याा प्रकारे शिजवावे . याला साधारणता पाच मिनिट पर्यंत अवधी लागतो. अशा प्रकारे तुमची अंडा करी ची रेसिपी तयार झाली.

egg curry recipe in marathi – anda curry recipe in marathi explained।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *