Baingan curry recipe in Marathi

Baingan curry recipe in Marathi

वांग्याची करी बनवण्याची पद्धत

ingrediant

400 gm वांगी

वांगी मॅरीनेट करण्यासाठी

दही तीन ते चार चमचे

बेसन दोन चमचे

मीठ चवीनुसार

गरम मसाला छोटा चमचा

तेल तळण्यासाठी

करी बनवण्यासाठी

टोमॅटो तीन ते चार

हिरवी मिरची एक किंवा दोन

आलं एक तुकडा

शेंगदाणे दोन चमचे

ताजे दही अर्धी वाटी

तेल दोन ते तीन चमचे

हिंग थोडीशी

जिरा अर्धा चमचा

हळदी पावडर अर्धा चमचा

धने पावडर एक चमचा

लाल मिरची पावडर अर्धा चमचा

गरम मसाला छोटा चमचा

मीठ चवीनुसार

हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली

liver cirrhosis in marathi

baingan curry recipe in Marathi

METHOD

वांग्याला पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे. नंतर सोलून पाण्यामध्ये ठेवणे.

आता वांगी मॅरीनेट करण्यासाठी त्याला एका बाऊलमध्ये फेटलेला दही, मीठ , गरम मसाला आणि बेसन घालून या सगळ्या चे चांगले मिश्रण करणे .

वांग्याला चौकोनी तुकड्यांमध्ये चिरून घेणे . वांग्याचे तुकडे तयार मसाल्यामध्ये मिक्स करणे.

15 ते 20 मिनिटांसाठी झाकण लावून मॅरीनेट होण्यासाठी बाजूला ठेवणे .

वांगी मॅरीनेट होतील तोपर्यंत त्यांना तळण्यासाठी गॅस चालू करून त्यावर एका कढाई मध्ये तेल घालून गरम करून घेणे .

गरम तेल मध्ये मॅरीनेट झालेली वांगी चे तुकडे एक एक करून घालावे. जितके तुकडे बसतील तेवढे घालून तळून घेणे.

आलटून पलटून हलका ब्राऊन होईपर्यंत तळणे . नंतर एका प्लेटमध्ये काढून घेणे .

तरी बनवण्यासाठी

टोमॅटो, हिरवी मिरची आणि आलेला धुवून हिरवी मिरचीचे देठ काढून नंतर आलं सोलून घ्या.

या तिन्ही मिश्रणा चे मोठे मोठे तुकडे चिरून त्यासोबत शेंगदाणे मिक्सरमध्ये घालून बारीक करून पेस्ट बनवून घेणे .

गॅस चालू करून त्यावर एक कढाई ठेवणे. कढाई मध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून गरम करणे.

गॅस एकदम बारीक ठेवून त्यात चिमूटभर हिंग, नंतर जिरा घालून भाजून घेणे .

त्यानंतर त्यात हळदी पावडर आणि धने पावडर घालून टोमॅटो, शेंगदाणे किसून केलेली पेस्ट त्या मसाल्यात घालावी.

नंतर लाल मिरची पावडर त्यावरून घालून तेल सोडेपर्यंत मसाले चांगले भाजून घेणे.

मसाल्यावर तेल सोडल्यानंतर फेटलेले दही घालून मिक्स करणे. चमच्याने चांगले हलवत तेल सोडे पर्यंत अजून भाजून घेणे.

जेव्हा मसाला भाजून जाईल त्यावेळी तळलेले वांगी चे तुकडे त्यात घालून मिक्स करणे .

तुम्हाला जेवढी घट्ट तरी पसंद आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता . नंतर चवीनुसार मीठ घालने .

उकळी येईपर्यंत गॅसवर भाजी शिजवून घेणे. नंतर पाच ते सहा मिनिटांसाठी झाकण लावून भाजी शिजवून घेणे.

नंतर गॅस बंद करणे. चिरलेली कोथिंबीर वरून घालून सजवणे . Paneer butter masala recipe in Marathi.

वांगी करी तयार आहे . गरम गरम बैंगन करी एका बाऊलमध्ये काढून वरून हिरवी कोथिंबीर घालून चपाती पराठा किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता.

baingan curry recipe in Marathi and वांगी करी कशी बनवावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *