Paneer butter masala recipe in Marathi

Paneer butter masala recipe in Marathi

पनीर बटर मसाला कसा बनवावा

ingrediant

पनीर 400 ग्राम

बटर चार चमचे

तेल एक चमचा

तमालपत्री दोन

लवंग दोन किंवा तीन

धना डाळ दोन चमचे

दालचिनी एक तुकडा

सुखी लाल मिरची दोन

टोमॅटो पाच ते सहा

कसुरी मेथी अर्धा चमचा

क्रीम अर्धा कप

tandoori roti recipe in Marathi.

paneer butter masala recipe in Marathi

METHOD

गॅस चालू करून त्यावर एक कढाई ठेवणे . कढाई मध्ये बटर आणि तेल मिक्स करून गरम करणे.

तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तमालपत्री , लवंग , दालचिनी , सुखी लाल मिरची तोडून एक चमचा धने चिरून घालने. चांगले भाजून घेणे.

मसाले चांगले भाजल्यानंतर त्यात चिरलेला कांदा चांगला शिजवून घेणे.

नंतर आलं लसणाची पेस्ट मिक्स करणे . ते पण चांगलं शिजवून घेणे .

आलं लसणाची पेस्ट चांगली शिजल्यानंतर त्यामध्ये धने पावडर, लाल मिरची पावडर आणि बारीक चिरलेले टोमॅटो घालून सारखे हलवत राहणे.

तोपर्यंत भाजणे जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही .

आता गॅस बंद करणे. नंतर मसाला थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.

मसाला थंड झाल्यानंतर त्या मसाल्याची पेस्ट बनवून घेणे . नंतर गॅस चालू करून त्यावर एक कढाई ठेवणे.

कढाई मध्ये राहिलेलं बटर घालने . बारीक किसून घेतलेली मसाल्याची पेस्ट घालने.

चांगले मसाले भाजून घेणे . त्यात पनीरचे तुकडे मिक्स करणे . Liver cirrhosis in marathi.

चवीनुसार मीठ आणि एक कप पाणी मिक्स करून बारीक गॅसवर झाकण घालून पाच ते दहा मिनिटांसाठी अजून शिजवून घेणे .

वरून कसुरी मेथी टाकने. नंतर गॅस बंद करून क्रीम मिक्स करणे आणि राहिलेले धन्याचे बीज क्रश करून सजवणे .

तुमचा पनीर बटर मसाला तयार आहे. Paneer butter masala recipe in Marathi and पनीर बटर मसाला कसा बनवावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *