Tandoori roti kashi banvaychi

Tandoori roti kashi banvaychi

तंदुरी रोटी रेसिपी मराठी

ingrediant

एक वाटी गव्हाचा किंवा मैद्याचा पीठ

एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर

एक चमचा साखर

एक चमचा बारीक चिरलेला लसूण

एक चमचा तेल

गव्हाचे पीठ

मीठ चवीनुसार

gulab sarbat kasa banvava

tandoori roti kashi banvaychi

METHOD

एक मोठी परात घेऊन त्यामध्ये गव्हाचे पीठ किंवा मैद्याचे पीठ त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा साखर घालावी.

बारीक चिरलेला लसूण त्याच सोबत चवीनुसार मीठ घालून सगळ्या सामग्रीला मिक्स करून गरजेनुसार पाणी घेऊन पीठ मळून घेणे .

पीठ चांगले मळून झाल्यानंतर त्याला वरून तेल लावून अजून नरम पीठ करून घेणे .

पीठ मळून झाल्यानंतर सुती कापड यामध्ये झाकून पिठाला भिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणे .

पीठ भिजल्यानंतर एक गोळा तोडून सुखा पीठ लावून लाटून घेणे . Liver cirrhosis in marathi.

गॅस चालू करून त्यावर एक तवा ठेवणे. लाटलेली तंदुरी रोटी तवा गरम झाल्यानंतर त्यावर एका बाजूने पाणी लावून भाजून घेणे .

त्यानंतर तवा उलटा करून रोटीची समोरची बाजू चांगली भाजून घेणे. दन्ही बाजूला सोनेरी रंगाची तंदुरी रोटी भाजून घेणे .

अशाप्रकारे साऱ्या पिठाच्या तंदुरी रोटी तयार करून घेणे. तुमची तंदुरी रोटी तयार आहे .

tandoori roti kashi banvaychi and तंदुरी रोटी बनवण्याची पद्धत मराठीमध्ये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *