Gulab sarbat kasa banvava

Gulab sarbat kasa banvava

गुलाब सरबत रेसिपी मराठीमध्ये

लाल गुलाब चे फुल 30

बीट एक

तुळशीची पाने 20 ते 25

पुदिनाचे पाने 20 ते 25

हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली

छोटी वेलदोडे पाच ते सहा

साखर एक किलो

लिंबू चार

paneer 65 recipe in Marathi

gulab sarbat kasa banvava

METHOD

गुलाबाची पाकळ्या दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे . धुतलेली पाकळ्यांना चाळणीमध्ये ठेवून राहिलेले पाणी नितळवून घेणे .

नंतर गुलाबाची पाकळ्यांना सुती कापडावर पसरवून दुसऱ्या कपड्याने स्वच्छ पुसून सुखे बनवणे .

गॅस चालू करून त्यावर एका टोप मध्ये एक कप पाणी उकळण्यासाठी ठेवणे.

पाणी कोमट झाल्यानंतर गुलाबाची पाकळी मिक्सरमध्ये घालून त्यात उकळलेले पाणी घालून त्याला बारीक पिसून घेणे .

भिजलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांना एका चाळणी मध्ये घालून एका वाटीमध्ये गुलाबाचे रस चाळून वेगळे करून ठेवणे.

नंतर बीट स्वच्छ धुऊन सोलून तुकड्यांमध्ये चिरून घेणे. त्याच सोबत तुळशी आणि पुदिना , कोथंबीर च्या पानांना स्वच्छ धुऊन त्यांच्या सगळ्यांचं मिश्रण मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेणे .

गॅस चालू करून त्यावर एका बाऊलमध्ये पिसलेले मिश्रण आणि एक कप पाणी घालून कोणत्याही एका भांड्यात उकळण्यासाठी ठेवणे.

उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून तीन ते चार मिनिटासाठी अजून उकळून घेणे. नंतर गॅस बंद करणे आणि त्या मिश्रणला थंड होण्यासाठी ठेवणे.

मिश्रण थंड झाल्यानंतर चाळणीने चाळून एका वाटीमध्ये रस काढून घेणे .

अर्धी साखर एका भांड्यामध्ये ठेवून एक कप पाणी घालून गॅसवर उकळण्यासाठी ठेवणे .

साखर चांगली पाण्यात मिक्स झाल्यानंतर एक ते दोन मिनिट चांगली उकळी येऊ देणे.

नंतर गॅस बंद करणे आणि ती साखरेचा पाक थंड होण्यासाठी ठेवणे .

राहिलेल्या साखरेत वेलदोडे सोलून त्याची दाणे मिक्स करून मिक्सरमधून बारीक करून घेणे.

लिंबूचा रस पण एका वाटीमध्ये काढून घेणे .

साखरेच्या पाक मध्ये गुलाबाची पाकळ्या चा रस बीट , पुदिना , तुलसीची पाने आणि लिंबूचा रस मिक्स करून पिसलेल्या साखर मध्ये ती पाक मिक्स करणे .

सगळ्या साहित्याला चांगलं मिश्रण करून घेणे . Liver cirrhosis in marathi.

चार ते पाच तासासाठी तयार केलेले शरबत झाकण लावून बाजूला ठेवणे. म्हणजे त्याचा स्वाद छान येईल.

अशाप्रकारे तुमचा 🌹 गुलाब शरबत तयार आहे . तुम्ही एका बॉटलमध्ये भरून तो शरबत फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता.

नंतर एक ग्लास थंड पाण्यामध्ये दोन मोठे चमचे गुलाबाचे शरबत मिक्स करून पिऊ शकता.

gulab sarbat kasa banvava and गुलाब सरबत बनवण्याची पद्धत मराठीत सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *