Batata kachori recipe in Marathi

Batata kachori recipe in Marathi

बटाटा कचोरी रेसिपी मराठीमध्ये

ingrediant

कचोरी चा पीठ तयार करण्यासाठी ची सामग्री

मैद्याचा पीठ किंवा पीठ तीनशे ग्रॅम

रवा शंभर ग्राम

मीठ चवीनुसार

खाण्याचा सोडा

तेल मोठे दोन चमचे

कचोरीच्या आत बटाटे भरण्यासाठी ची सामग्री ___

बटाटे तीनशे ग्रॅम

तेल एक मोठा चमचा

जीरा अर्धा चमचा

धने पावडर दीड चमचा

हिरवी मिरची दोन बारीक कापलेली

आल्या चा एक तुकडा बारीक किसलेला

आमचूर पावडर अर्धा चमचा

गरम मसाला अर्धा चमचा

मीठ चवीनुसार

तेल तळण्यासाठी

mix veg soup in marathi.

batata kachori recipe in Marathi.

Method

सगळ्यात पहिल्यांदा गॅस चालू करून त्यावर एका कुकरमध्ये बटाटे उकडण्यासाठी ठेवून देणे . जोपर्यंत बटाटे उकडतील तोपर्यंत तुम्ही कचोरीचा पीठ मळून घ्या .

मैद्याचा पीठ आणि रवा एका भांड्यामध्ये चाळून घ्या . त्यामध्ये मीठ आणि बेकिंग पावडर घालावे.

त्यात थोडंसं तेल पण गरम करून घालावे आणि हाताने या सगळ्या सामग्रीचे एक मिश्रण बनवून घेणे.

कोमट गरम पाण्याच्या सहाय्याने नरम पीठ जसे चपाती बनवण्यासाठी मळतो तसे मळून घेणे.

आता कुकर मधले बटाटे उकडले असतील . बटाटे बाहेर काढून सोलून घेणे . बटाट्यांना बारीक तोडून घेणे .

एका लहान कढाई मध्ये तेल गरम करून त्या तेलात जीरा घालण . जीरा भाजल्यानंतर धने पावडर, हिरवी मिरची , आलं, बटाटे , मीठ घालून एका चमच्याच्या सहाय्याने दोन ते तीन मिनिट भाजून घेणे .

मळलेल्या पिठापासून एक गोळा तोडून घ्या. त्या पिठाच्या गोळ्याला हातावर ठेवून बोटाच्या साहाय्याने वाढवून घ्या .

त्यामध्ये थोडासा खड्ढा बनवून घ्या आणि एक किंवा दीड चमचा बटाट्याचे मिश्रण त्यामध्ये ठेवून चारी बाजूने दाबून बंद करून घ्या.

बंद केलेल्या कचोरीला हातावर ठेवून दुसऱ्या हाताने चपटा करून घ्या आणि लाटण्याच्या सहाय्यकाने थोडसं लाटून घ्या . सगळ्या कचोरी याच प्रकारे बनवून घ्या .

आता गॅस चालू करून कचोरी करण्यासाठी एका कढाई मध्ये तेल घालून गरम करून घेणे . गरम तेलात कचोरी घालून मिडीयम गॅसवर दोन्ही बाजूने ब्राऊन होण्यापर्यंत तळून घेणे.

अशाप्रकारे सारी कचोऱ्या तेलामध्ये तळून घेणे आणि एका प्लेटवर काढून घेणे आणि गोड चटणीने खाणे .

तुमची बटाट्याची कचोरी तयार आहे. Batata kachori recipe in Marathi and बटाट्याची कचोरी कशी बनवावी मराठी मध्ये.

myths about periods in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *