Chana masala recipe in Marathi
चना मसाला रेसिपी इन मराठी
ingrediant
250 ग्राम काबुली चना ( छोले)
2 चमचे चहा पावडर
1 दालचिनी
2 लवंग
1/2 चमचा कालीमिर्च काळी मिरी
2__3 हिरवी मिरची
1 तुकडा आलं
2 कांदे बारीक कापलेले
1/2 चमचा सोडा
3 चमचे आमचूर पावडर
1 चमचा गरम मसाला
1/2 वाटी टमाटर Tomato ची पेस्ट
2 चमचे तेल
मीठ चवीनुसार
सुकलेले मसाले साठी ____
1__2 तमालपत्री
2 चमचे जीरा
2 चमचे मेथीचे दाणे
2__3 लवंग
1__2 सुकलेली लाल मिरची
1/2 चमचा बडीशेप
sarson ka saag makki ki roti recipe marathi
chana masala recipe in Marathi
METHOD
सगळ्यात पहिल्यांदा ग्यास चालू करून एका पॅनमध्ये कोरडे मसाले ची पूर्ण सामग्री घालून भाजून घेणे.
मिक्सर मध्ये बारीक पिसून घेणे. Naral pani pinyache fayde.
त्यानंतर एका भांड्यामध्ये काबुली चना , सोडा , पाण्यामध्ये सहा ते आठ तासांसाठी भिजण्यासाठी ठेवणे.
कूकरमध्ये भिजवलेले चणे घालून त्यामध्ये चहा ची पावडर कापड्यामधे बांधून त्याची पुडी वीर घऴण्या पर्यंत शिजवणे .
चाहा चांगल्या प्रकारे गळल्यानंतर चहा पावडर ची पुडी बाजूला काढून ठेवणे .
आता लवंग , दालचिनी , काळी मिरी, दोन हिरव्या मिरच्या आणि आलं मिक्सर मध्ये घालून बारीक पासून त्याची पेस्ट बनवून उकळलेल्या छोले मध्ये मिक्स करणे.
आता एका गॅस वर एका कढईमध्ये, कोरडे मसाले, गरम मसाला , टोमॅटोची पेस्ट , आमचूर पावडर , काळी मिरी पावडर घालून थोडे शिजवून घ्या.
आता त्यामध्ये छोले चे पाणी पण घालून घट्ट होईपर्यंत शिजवा. उकळलेल्या छोले ला त्यामध्ये मिक्स करून नंतर चांगले शिजवून घेणे.
एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये बारीक कापलेला कांदा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवणे. नंतर छोले वर घालने पंधरा मिनिटासाठी छोले शिजवून ठेवणे.
गरम गरम छोले बारीक कापलेली कोथिंबीर आणि गोल कापलेले कांद्ये , टोमॅटोने सजवून सर्व करणे.
chana masala recipe in Marathi and चना मसाला रेसिपी मराठी मध्ये.