Chicken 65 recipe in Marathi
चिकन 65 रेसिपी मराठी
ingrediant –
बोनलेस चिकन 500 ग्राम
लिंबूचा रस एक चमचा
आलं-लसणाची पेस्ट एक चमचा
लाल मिरची पावडर दोन चमचे
मिरची पावडर एक चमचा
जिरा पावडर अर्धा चमचा
कॉर्नफ्लोर एक चमचा
तांदळाचा पीठ एक चमचा
अंडा एक
कढीपत्ता सात आठ
हिरवी मिरची 3
तेल डीप फ्राय करण्यासाठी
मीठ स्वादानुसार
read more – chicken tandoori recipe in Marathi.
chicken 65 recipe in Marathi
METHOD
सगळ्यात पहिल्यांदा चिकन पिस ला चांगले पाण्याने धुऊन घेणे. धून झाल्यानंतर चिकन चं पाणी सुकण्यासाठी ठेवणे.
एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची फ्राय करून घ्या.
त्यानंतर एका भांड्या मध्ये चिकन पीस घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस आणि मीठ मिक्स करून चांगले मॅरीनेट करून घेणे आणि दहा मिनिटासाठी एका बाजूला ठेवून देणे .
आता एका वाटीमध्ये कॉर्नफ्लोर , तांदळाचा पिठ , अंडा , आलं-लसणाची पेस्ट , लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घ्या
आता यामध्ये चिकन सिक्सटी फाय मसाला, जीरा पावडर, हळद पावडर आणि मीठ लावून चिकनला एका तासासाठी पुन्हा एकदा मॅरीनेट करण्यासाठी बाजूला ठेवून द्या.
त्यानंतर गॅस वर कढाई ठेवून त्यामध्ये तेल ओतून घ्यावे. तेल चांगले गरम झाल्यानंतर मॅरीनेट केलेले चिकन पीस थोडे थोडे करून चांगले फ्राय करून घ्या.
बारीक गॅसवर फ्राय करून घ्या म्हणजे ते क्रिस्पी होतात. Mango side effects marathi.
जेव्हा चिकन गोल्डन ब्राऊन होतो तेव्हा गॅस बंद करून चिकन ला प्लेट मध्ये काढून घ्या. नंतर चिकन ला फ्राय केलेला कढीपत्ता आणि हिरवी मिरची करून सर्व करा.
chicken 65 recipe in Marathi and चिकन 65 रेसिपी मराठी.