Tandoori chicken recipe in Marathi

tandoori chicken recipe in marathi

चिकन तंदुरी रेसिपी मराठी

ingrediant

500 gm चिकन

अर्धी वाटी दही

एक मोठा चमचा लाल मिरची ची पेस्ट

एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट

एक मोठा चमचा लिंबूरस

एक मोठा चमचा जिरा पावडर

एक चमचा लाल मिरची पावडर

एक मठ छोटा चमचा गरम मसाला

दोन मोठे चमचे लोणी

एक मोठा चमचा तेल

मीठ चवीनुसार

read more – prawn masala curry recipe in Marathi.

tandoori chicken recipe in Marathi

Method

सगळ्यात पहिल्यांदा चिकन ला लहान आकार मध्ये कट करून घेणे आणि त्यामध्ये टाचणी च्या साह्याने बारीक hole करून घेणे .

ज्याने मसाला चिकन मध्ये चांगल्या प्रकारे लागेल . आता एका मोठ्या वाटीत हे चिकन घेऊन त्यामध्ये लाल मिरची पावडर अर्धा चमचा , लिंबाचा रस आणि मीठ मिक्स करून चांगल्या प्रकारे हलवा.

आता याला कमीत कमी एका तासासाठी असेच ठेवून द्या . Asthma chi lakshane marathi.

आता एका वेगळ्या वाटीमध्ये दही, आलं लसणाची पेस्ट , लिंबाचा रस , गरम मसाला ,vजिरा पावडर आणि लाल मिरची पेस्ट मिक्स करा.

मिसळल्यानंतर या मिश्रणाला चिकन मध्ये घालावे आणि चांगल्या प्रकारे हलवणे . आता याला एका तासासाठी असेच ठेवून द्या.

एका तासा नंतर याला एक रात्र फ्रीजमध्ये ठेवा. नंतर याला तंदूर वर ठेवून चिकनला नरम होण्यासाठी रोस्ट करा .

रोस्टेड चिकन वर लोणी लावून एक मिनिटासाठी अजून रोस्ट करणे गोल कांदा कापून लिंबूचा रस करून तुमचे तंदुरी तयार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *