Prawns masala curry recipe in marathi

prawns masala curry recipe in marathi

प्रॉन करी मसाला रेसिपी मराठी

Ingredients

20 prawns

दोन चमचे तेल

एक वाटी नारळाचा दूध

अर्धा चमचा मोहरी

पंधरा-वीस कडीपत्ता

दोन-तीन कांदे

चार-पाच हिरवी मिरची

एक चमचा आलं पेस्ट

एक चमचा लसूण पेस्ट

एक टोमॅटो

अर्धा चमचा हळदी

मीठ चवीनुसार

read more – lasun chatni recipe marathi.

prawns masala curry recipe in marathi

METHOD

सगळ्यात पहिल्यांदा गॅस चालू करून घेणे. त्यावर एक पेन pan ठेवणे .

त्यानंतर त्यामध्ये तेल ओतून गरम करणे. त्यानंतर त्यामध्ये मोहरी , कढीपत्ता, कापलेला कांदा घालून चांगले फ्राय करून घेणे.

त्याच्यानंतर मधून कापलेली हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट घालून चांगले फ्राय करून घेणे.

हे सगळे मसाले तयार झाल्यानंतर प्रोन् prawn चांगले धुवून घेणे. प्रोन् धून झाल्यानंतर पेन मधल्या मसाल्यामध्ये प्रोन् घालने.

आता पॅनमध्ये प्रोन घातल्यानंतर ते दोन ते तीन मिनिटांसाठी चांगले हलवत राहणे. How to remove spectacle marks in hindi.

नंतर त्यामध्ये कापलेला टोमॅटो घालने आणि मिक्स करून सगळा मसाला चांगला व्यवस्थित पाच मिनिटसाठी फ्राय करून घेणे.

चांगला फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मीठ , हळद आणि नारळाचं दूध मिक्स करून त्याला चांगले शिजवून घेणे. तुमची प्रॉन करी मसाला तयार आहे . गरमागरम सर्व करणे.

prawns masala curry recipe in marathi and प्र्ॉन मसाला करी रेसिपी मराठी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *