Lasun chatni recipe

lasun chatni recipe

लसूण चटणी रेसिपी मराठी

Ingredients

लसुन एक वाटी सोललेला

लाल मिरची पावडर दीड चमचा

धने पावडर एक चमचा

तेल दोन चमचे

जीरा अर्धा चमचा

चवीनुसार मीठ

read more – Mysore Pak recipe in marathi.

lasun chatni recipe

METHOD

लसुन च्या पाकळ्यांना सोलून काढणे. लसुन सोलताना बोटांना थोडसं तेल लावणे त्याने लसुन चा वास येत नाही .

मिक्सरच्या छोट्या भांड्यात लसुन सोललेल्या पाकळ्या घेणे . त्यामध्ये लसून सोलेला, त्याच बरोबर मीठ , धने पावडर घालून थोडासा मोठ असं कुठन घेणे.

नंतर मिक्सर चा भांडा घेऊन त्यामध्ये ते कुटलेले मिश्रण घालणे , मिक्सरमध्ये घेऊन बारीक करून घेणे .

आता कुठलेल्या लसून चटणी मध्ये लाल मिरची पावडर आणि तेल घालून नंतर अजून एकदा मिक्सरला बारीक करून घेणे.

अशा प्रकारे तुमची लसुन ची चटणी तयार आहेे. Pulse oximeter in marathi.

lasun chatni recipe and लसूण चटणी रेसिपी मराठी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *