Mysore Pak recipe in marathi

mysore pak recipe in marathi

मैसूर पाक रेसिपी मराठी

ingrediant

बेसन दीड कप

साखर दीड कप

देशी तूप एक कप

तेल एक कप

वेलदोडे पावडर लहान चमचाा

read more – kasturi kabab recipe in marathi.

Mysore Pak recipe in marathi

METHOD

पहिले साखरेचा पाक बनवून घ्या . साखरेला मोठ्या जाड कढाई मध्ये घाला. त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून आणि साखर पाक होण्यापर्यंत शिजायला द्या.

तोपर्यंत एका बाऊल मध्ये बेसन ला घालून अर्ध तेल मिक्स करून त्याचा गोल बनवून घ्या. दुसऱ्या कढाई मध्ये तूप वितळण्यासाठी ठेवा . तूप वितळल्यानंतर राहिलेला तेल घाला आणि गरम होण्यासाठी ठेवा .

पाक ला चेक करून घ्या की तो व्यवस्थित झालेला आहे की नाही. दोन लहान बोटाच्या सहाय्याने चिकटवून बघा म्हणजे चांगला लांब तार निघत आहे का. लांब तार निघत असेल तर तुमचा पाक बनवून तयार आहे.

आता पाक मध्ये बेसनचा घोळ घालून आणि सारखं हलवत रहा . भाजताना लक्ष ठेवा की बेसन कढाई मध्ये तळाला लागू नये करपू नये.

दुसऱ्या बाजूला गरम झालेल्या तुपात चमच्याने तूप भरून बेसन असणाऱ्या कढाई मध्ये घाला आणि बेसन ला सारखे हलवत भाजत ठेवा.

गॅस बारीक आणि मीडियम हीट वर असायला पाहिजे . गरम गरम तूप बेसन मध्ये घालत हलवत राहा .

बेसन फुलल्या नंतर बेसन चा हलकासा रंग बदलायला लागतो. बेसन मध्ये जाळी बनायला लागते. म्हणजेच आपला मैसुरपाक तयार आहे .

ज्या थाळीत किंवा ट्रे मध्ये मैसूर पाक बनवायचा आहे त्यामध्ये थोडासा तूप घालून चारी बाजूने लावून घ्या.

गरम-गरम जाळी पडते आहे. बेसन ला थाळी मध्ये घाला आणि थाळीला एकसारखे करून घ्या. Green tea pinyache fayde.

पाच दहा मिनिटानंतर मैसूर पाक गार होऊन जातो. मैसूर पाकला आपल्या मना सारखा आकार मध्ये कापून घ्या आणि मैसुरपाक जमल्यावर तुकडे वेगळे करून घ्या. मैसूर पाक बनवून तयार आहे.

मैसूर पाक कला एयर टायर कंटेनर मध्ये भरून घ्या आणि महिन्याभरा पर्यंत मैसुरपाक ला कंटेनर मधून काढून खात राहा .

mysore pak recipe in marathi and मैसूर पाक रेसिपी मराठी मध्ये सांगितली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *