Gajar barfi recipe in Marathi

Gajar barfi recipe in Marathi

गाजर बर्फी बनवण्याची पद्धत

ingrediant

पाचशे ग्राम गाजर

मावा एक वाटी

साखर एक वाटी

काजू पावडर अर्धा वाटी

देशी तूप दोन चमचे

काजू आठ ते दहा

पिस्ते आठ ते दहा

इलायची पाच ते सहा

फुल क्रीम दूध एक कप

baingan curry recipe in Marathi

gajar barfi recipe in Marathi

METHOD

गॅस चालू करून त्यावर एका भांड्यात दूध उकळी येण्यासाठी ठेवणे. दुधाला उकळी आल्यानंतर बारीक किसलेला गाजर घालून चांगले मिक्स करून घेणे .

आणि थोड्या थोड्या वेळा हलवत राहणे. म्हणजे ते खाली लागू नये .

काजू , पिस्ते तुकड्यांमध्ये चिरून घेणे. इलायचीला सोलून त्याची पावडर बनवून घेणे .

माव्याला क्रंबल करून घेणे . नंतर गाजर मध्ये दूध चांगले सुकल्यानंतर तूप घालून घेणे.

तीन ते चार मिनिटासाठी सारखं हलवत राहणे. म्हणजे चांगलं भाजेल .

गाजर ला भाजल्यानंतर त्यात साखर घालून मिक्स करणे आणि गाजर मधले पाणी संपेपर्यंत सारखं हलवत राहणे .

गाजर मध्ये पाणी बरेच कमी राहिल्यानंतर त्यात मावा मिक्स करून सारखे हलवत राहणे . गाजर तोपर्यंत भाजत राहणे जोपर्यंत त्याचा पूर्ण पाणी सुकत नाही .

गाजर चांगले dry झाल्यानंतर त्यामध्ये काजू पावडर , काजूचे बारीक केलेले तुकडे , इलायची पावडर घालून मिक्स करणे.

नंतर गॅस बंद करणे . तुमची बर्फी बनवून तयार आहे . Abdial table in marathi.

एका प्लेटमध्ये तूप लावून त्याला चिकट करणे. त्या प्लेटमध्ये गाजरची बर्फी घालून एक सारखी पसरवून घेणे .

त्यावरून चिरलेले पिस्ते घालून गार्निश करणे. बर्फीला थंड होण्यासाठी ठेवणे.

थंड झाल्यानंतर जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने त्या बर्फीचे तुकडे कट करून घेणे.

गाजरची बर्फी फ्रीजमध्ये पण तुम्ही ठेवू शकता. Gajar barfi recipe in Marathi and गाजर बर्फी कशी बनवावी मराठी मध्ये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *