Hirvi mirchi chi chatni
हिरवी चटणी कशी बनवावी
ingrediants –
दीड वाटी चिरलेली कोथिंबीर
चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
दीड चमचा लिंबूचा रस
एक चमचा साखर
चार चमचे ताजे नारळाचे कीस
मीठ स्वाद नुसार
hirvi mirchi chi chatni
METHOD
सगळ्यात पहिल्यांदा कोथंबीर ला पाण्याने स्वच्छ धुऊन नंतर चिरून घेणे .
एक मिक्सरचा भांडा घेऊन त्यात चिरलेली कोथिंबीर , चिरलेली हिरवी मिरची , थोडासा लिंबूचा रस घालने.
आता दीड चमचा साखर आणि ताजे किसलेली नारळ चे किस असे एक सगळे मिश्रण करून मिक्सर मध्ये बारीक किसून घेणे.
सगळ्या सामग्रीला मिक्सरमध्ये बारीक बनवून घेणे. त्यात थोडासा पाणी पण घालावे . तुमची चटणी किसून ,mix करुन तयार आहे .
त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये हिरवी चटणी ठेवून फ्रिजमध्ये ठेवणे आणि जशी लागेल तशी त्याचा खाण्यासाठी वापर करणे .